Talegaon Dabhade News: काँग्रेस कमिटीतर्फे योगी सरकारचा जाहीर निषेध
एमपीसी न्यूज - भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. हाथरस येथे बलात्कार झाला याचा निषेध तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौकात करण्यात आला.…