Talegaon Dabhade: कोरोनाबाधित नर्सच्या संपर्कातील 28 जण क्वारंटाईन, शहरात कडकडीत बंद
तळेगाव दाभाडे – तळेगावातील कोरोनाबाधित महिला परिचारिकेस पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिच्या संपर्कात आलेल्या 28 जणांना तळेगावातील शासकीय केंद्रावर क्वारंटाईन करण्यात आले आहे. तळेगाव शहरात कोरोनाबाधित व्यक्ती आढल्यामुळे शहर…