Browsing Tag

Talegaon Corona Update

Maval Corona Update: मावळात दिवसभरात 104 नवे पॉझिटिव्ह रुग्ण; तिघांचा मृत्यू, 42 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या व मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. शनिवारी दिवसभरात नव्याने 104 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले तर कोरोनाबाधित तिघांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे येथील 90 वर्षीय…

Maval Corona Update : मावळ तालुक्यात कोरोनाबाधितांनी ओलांडला एक हजारचा टप्पा; शुक्रवारी 50 नवीन…

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा एक हजारच्या पुढे गेला आहे. आज (शुक्रवारी, दि. 7) कोरोनाचे 50 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 हजार 29 झाली आहे. तर दिवसभरात 6 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.…

Maval Corona Update : मावळात आज 28 रुग्णांची नोंद; 12 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात आज (शुक्रवारी, दि. 31) 28 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 732 झाला आहे. तर आज 12 रुग्णांना पूर्ण उपचारानंतर घरी सोडण्यात आले.आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 8…

Talegaon Dabhade: तळेगावमध्ये लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा बसवण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनला तळेगाव दाभाडेमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मागील दोन दिवसांत अत्यावश्यक सेवेतील औषधांची दुकाने, रुग्णालये आणि दूध वितरण वगळता…

Maval Corona Update: मावळ तालुक्यात आज 8 रुग्णांची भर, सक्रिय रुग्णांची संख्या 77

एमपीसी न्यूज– मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे व लोणावळा येथील प्रत्येकी दोन, इंदोरी येथील 3 तर शिळाटणे येथील एक अशा एकूण 8 रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यात आत्तापर्यंत एकूण 135 (शहरी- 55 व ग्रामीण-80) जणांना कोरोनाची…

Talegaon : तळेगावात दुसऱ्या कोरोनाबळीची नोंद, कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे येथील डाॅ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रूग्णालयाच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या तळेगावातील 50 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा आज, शनिवारी मृत्यू झाला. त्यामुळे तळेगावातील कोरोनाबळींची संख्या दोनवर पोहोचली आहे.…

Maval Corona Update: नवीन डझनभर रुग्णांची भर पडल्याने कोरोनाबाधितांच्या संख्या शंभरीच्या पुढे!

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात आज नवीन 12 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाल्याने तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने शंभरचा आकडा पार केला. तालुक्यात आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या आता 111 वर पोहचली आहे. त्यापैकी 44…

Talegaon Dabhade: महिला डॉक्टर, भाजी विक्रेत्यांची आई व बँक मॅनेजरची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे  येथील जनरल हाॅस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या 24  वर्षीय महिला डाॅक्टरचा आज शनिवार (दि 27) रोजी कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला व खळदेआळी दोन कोरोनाबाधित भाजी विक्रेत्या बंधूंची 50 वर्षीय आई  अशा दोघींचा कोरोना…

Maval Corona Update: तळेगावमध्ये पहिल्या कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद, मावळात नवीन सात रुग्ण

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील फ्लोरा सिटीमधील मुंबई (चेंबूर) येथून आलेल्या 70 वर्षीय मृत व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तळेगावमध्ये नोंद झालेला हा पहिला कोरोनाबाधिताचा मृत्यू आहे. मावळ तालुक्यात यापूर्वी दोन कोरोनाबाधितांचा…

Talegaon Corona Update: मुंबईहून तळेगावला आलेली 62 वर्षीय महिला कोरोना ‘पॉझिटीव्ह’

एमपीसी न्यूज - तळेगाव स्टेशन येथील आनंदनगरमधील 62 वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला असल्याची माहिती  तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी सांगितले. त्यामुळे मावळ तालुक्यामध्ये सक्रिय रूग्णांची…