Browsing Tag

Talegaon crime news in Marathi

Talegaon Crime News : लाच मागितल्याप्रकरणी अटक नगरपरिषद मुख्याधिकारी व उद्यान पर्यवेक्षकास…

एमपीसी न्यूज - व्यायाम साहित्याच्या बिलाची रक्कम काढण्यासाठी ठेकेदाराकडून नऊ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व उद्यान पर्यवेक्षक यांची बुधवारी (दि.2) न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.…

Talegaon Crime News : केक बनवण्याच्या क्लासला जाणा-या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार 

एमपीसी न्यूज - केक बनवण्याच्या क्लासला जाणा-या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सप्टेंबर 2020 ते 22 मे 2021 या दरम्यान तळेगाव एमआयडीसी परिसरात हा प्रकार घडला.  याप्रकरणी पिडित अल्पवयीन मुलीच्या आईने (शनिवारी,…

Talegaon Crime News : बेकायदेशीर गांजा बाळगणा-यास अटक  

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे गांजा जवळ बाळगणा-यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळून 842 ग्रॅम वजनाचा गांजा व रोख रक्कम 2900 रुपये जप्त करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी (दि.07) नवलाख…

Talegaon Crime News : मयत मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी वडिलांचे गृह राज्यमंत्र्यांना साकडे

एमपीसी न्यूज - एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने राहत्या घरात स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली. याबाबत मयत मुलीच्या वडिलांनी अनेक दिवस पोलीस ठाण्याच्या पाय-या झिजवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र पुढील कारवाई करण्यास पोलीस…

Talegaon News : तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळे तरुणीने स्वतःला जाळून घेतले. तिचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबत तरुणाच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तळेगाव दाभाडे…

Talegaon : विनाकारण पत्नीला मारहाण करणा-या पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घरात बसलेल्या पत्नीला विनाकारण पतीने बेदम मारहाण केली. यामध्ये पत्नी जखमी झाली. ही घटना मंगळवारी (दि. 20) दुपारी एक वाजता घोरावाडी रेल्वे स्टेशन जवळ, बौद्ध वस्ती, तळेगाव दाभाडे येथे घडली. याबाबत पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात…

Talegaon Crime : विवाहितेच्या छळ प्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पत्नीने विकत घेतलेले घर स्वतःच्या नावावर करून देण्याची मागणी पतीने केली. पत्नीला मारहाण करून घर माझ्या नावावर कर किंवा पैसे दे असा दम देत तिचा शरीरिक व मानसिक छळ केला असल्याची फिर्याद तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात देण्यात आली…

Talegaon Crime : तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये घुसून त्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ करणा-याला अटक करून त्याच्यावर सरकारी कामात अडथळा…

Chakan Crime : दुचाकीला अडकवलेल्या पिशवीतील दीड लाखांची रोकड बारा मिनिटात केली लंपास

एमपीसी न्यूज - दुचाकीला अडकवलेल्या पिशवीतून एक लाख 45 हजार रुपयांची रोकड लंपास झाल्याची घटना पाईट येथे घडली. पिशवी दुचाकीला अडकवून दुचाकीस्वार एका दुकानात प्लास्टिक कागद घेण्यासाठी गेला असता बारा मिनिटात कागद घेऊन परत आल्यानंतर त्यांच्या…

Chinchwad Crime News : पिंपरी-चिंचवड परिसरातून दोन लाख 84 हजारांच्या सात दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 84 हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत शनिवारी (दि. 12) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शहरात वाहन चोरट्यांचा…