Browsing Tag

Talegaon crime news

Talegaon Crime News: बंद फार्म हाऊसमधून टीव्ही, होम थिएटर चोरीला

एमपीसी न्यूज - बंद फार्म हाउस मधून अज्ञात चोरट्यांनी टीव्ही आणि होम थिएटर चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 19) दुपारी बारा वाजता मावळ तालुक्यातील कुसगाव येथे वडनेरे फार्म हाउस येथे उघडकीस आली. कौस्तुभ नंदकुमार वडनेरे (वय 43, रा. महात्मा…

Talegaon Crime : तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये घुसून त्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ करणा-याला अटक करून त्याच्यावर सरकारी कामात अडथळा…

Chakan Crime : दुचाकीला अडकवलेल्या पिशवीतील दीड लाखांची रोकड बारा मिनिटात केली लंपास

एमपीसी न्यूज - दुचाकीला अडकवलेल्या पिशवीतून एक लाख 45 हजार रुपयांची रोकड लंपास झाल्याची घटना पाईट येथे घडली. पिशवी दुचाकीला अडकवून दुचाकीस्वार एका दुकानात प्लास्टिक कागद घेण्यासाठी गेला असता बारा मिनिटात कागद घेऊन परत आल्यानंतर त्यांच्या…

Chinchwad Crime News : पिंपरी-चिंचवड परिसरातून दोन लाख 84 हजारांच्या सात दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 84 हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत शनिवारी (दि. 12) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शहरात वाहन चोरट्यांचा…

Maval : भर रस्त्यात कार थांबवून कंपनी अधिकाऱ्यावर हल्ला, केले दोन्ही पाय फ्रॅक्चर  

एमपीसी न्यूज - तळेगाव एमआयडीसी मधील डाॅन्गशिन कंपनीतील एका अधिकाऱ्यावर दोन मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी हॉकीस्टिकने हल्ला केला. त्यात त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 30) सायंकाळी साडेसहा वाजताच्या…

Talegaon : सुपर मार्केट फोडून 20 हजारांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य लंपास

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी सुपर मार्केट फोडून दुकानातून लॅपट़ॉप, प्रिंटर आणि अन्य 20 हजारांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 29) सकाळी मावळ तालुक्यातील सांगवडे गावातील हिमांशू सुपर मार्केट येथ उघडकीस आली.…

Talegaon : मजुरीचे पैसे मागितल्याने चौघांकडून मजुराला मारहाण

एमपीसी न्यूज - मजुरीचे पैसे मगितल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका मजुराला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 21) रात्री साडेदहा वाजता शंकरवाडी ( ता. मावळ) येथे घडली. जितेश मलकेश भोईर (वय 23, रा. शंकरवाडी, सोमटणे) असे जखमी…

Talegaon Dabhade : पत्नीचा छळ केल्याप्रकरणी तळेगाव मनसे अध्यक्षावर गुन्हा

एमपीसी न्यूज - माहेरहून लाखो रुपये आणण्याची पत्नीकडे मागणी केली तसेच मुलगी झाली म्हणून तिचा छळ केला, अशी फिर्याद तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत मनसेच्या तळेगाव दाभाडे शहर अध्यक्षावर…

Talegaon Dabhade : पिस्तूल व तीन जीवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - विनापरवाना पिस्तूल आणि तीन जीवंत काडतुसे बेकायदेशीररित्या जवळ बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तळेगाव दाभाडे येथील खिंडीच्या जवळून त्यांना शनिवारी (दि.18) रात्री ताब्यात घेतले आहे.  राहुल सुखदेव गराडे (वय 29, रा.…

Talegaon : दोघांना बेदम मारहाण करत टोळक्याचा राडा

एमपीसी न्यूज - दोघांना लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत पाच जणांच्या टोळक्याने राडा केला. ही घटना गुरुवारी (दि. 21) सकाळी मावळ तालुक्यातील गोडुंब्रे येथे घडली. तसेच टोळक्याने घरासमोर लावलेल्या वाहनांची तोडफोड करून नुकसान केले…