Browsing Tag

Talegaon crime

Talegaon : पीएमटी वाहक चालकाशी घातलेल्या हुज्जतीवरून महिले विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पीएमटी बस मध्ये सुट्ट्या पैशावरून (Talegaon) वाद झाल्याने महिलेने बस चालक व वाहक विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणी आता परस्पर विरोधी तक्रार देत महिला व तिच्या नातेवाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला…

Talegaon : तिकिटाच्या सुट्या पैशांवरून पीएमपीएमएल बसमध्ये वाद

एमपीसी न्यूज : तिकीटाच्या सुट्या (Talegaon) पैशांवरून प्रवासी महिला आणि पीएमपीएमएल बस चालक व वाहकामध्ये बाचाबाची झाली. चालक आणि वाहकाने इतर प्रवाशांना उतरवून संबंधित महिलेला डेपोमध्ये नेण्याचा प्रयत्न केला असता महिलेने नातेवाईकांना फोन करून…

Talegaon : शेअर्समध्ये पैसे गुंतवण्यास सांगून तरुणाची अडीच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - शेअर्समध्ये पैसे गुंतवण्यास (Talegaon) सांगून तरुणाची तब्बल अडीच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ही घटना 24 सप्टेंबर 2023 ते 6 ऑक्टोबर 2023 या कालावधीत तळेगाव…

Talegaon : पुर्ववैमनस्यातून तरुणाच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न, आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणाच्या (Talegaon) अंगावर गाडी घालून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि.17) रात्री पुणे-मुंबई जुना महामार्गावरील मयुर हॉटेलच्या…

Talegaon : गॅसचा काळा बाजार केल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – कोणताही परवाना नसताना घरगुती (Talegaon) गॅसमधून छोट्या गॅस सिलेंडर मध्ये पाईपने गॅस भरणाऱ्याला तळेगाव एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.28) वराळे येथील एच.पी.कंपनी समोर सुरु होता.Chinchwad : पिंपरी…

Talegaon : तळेगाव मधील श्रीमंत घरावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेली टोळी पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील एका श्रीमंत घरावर दरोडा (Talegaon) घालण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी पकडले. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 26) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास…

Talegaon : प्रियकराच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

एमपीसी न्यूज – प्रियकराच्या मानसिक छळाला कंटाळून तरूणीने (Talegaon) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा सारा प्रकार 16 डिसेंबर रोजी घडली असून आरोपी हा मागील अडीच ते तीन महिन्यांपासून पीडीतेलै त्रास देत होता.अनिषा रणजीत खंडागळे…

Talegaon : पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलाला मारहाण

एमपीसी न्यूज - चौघांनी एका अल्पवयीन मुलाला मारहाण (Talegaon) करत त्याची सोन्याची चैन गहाळ केली. ही घटना सोमवारी (दि.27) सोमाटणे फाटा येथे घडली आहे.यावरून अल्पवयीन मुलाने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून…

Talegaon : नातवांना भेटण्यासाठी आलेल्या बहिणीला मागितली दीड कोटींची खंडणी

एमपीसी न्यूज - नातवंडांना भेटण्यासाठी आलेल्या बहिणीला भावाने दीड (Talegaon) कोटींची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास धारावी झोपडपट्टीमधील पोरांना आणून जीवे मारण्याची बहिणीला धमकी दिली. ही घटना 2 नोव्हेंबर रोजी दुपारी डी पी रोड, तळेगाव दाभाडे…

Talegaon : अडीच वर्षांच्या चिमुकल्याला पळवून नेण्याचा प्रयत्न; वडिलांच्या प्रसंगावधानामुळे आरोपीला…

एमपीसी न्यूज - अडीच वर्षांच्या चिमुकल्याला त्याच्या (Talegaon ) आई-वडिलांच्या ताब्यातून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. वडिलांनी प्रसंगावधान राखत नागरिकांच्या मदतीने तरुणाला पकडले आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मुलाला पळवून…