Browsing Tag

Talegaon Dabhade municipal Cauncil

Talegaon Dabhade News: कोरोना संदर्भातील महत्त्वाच्या बैठकीस नगराध्यक्षाच अनुपस्थित असल्याने…

एमपीसी न्यूज -  तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत आतापर्यंत 1032 कोरोना रुग्ण आढळले असून आतापर्यंत 32 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.  तळेगाव दाभाडे शहरात दिवसेंदिवस रुग्ण वाढत असून नगराध्यक्षा चित्रा जगनाडे नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत,…

Talegaon : ‘शिक्षकांना दिलेले कोविड सर्वेक्षणाचे काम तात्काळ रद्द करा’

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यातील शिक्षकांना ऑनलाइन शिक्षण, अभ्यास तपासणे, व्हिडीओ तयार करणे, झूम ॲपवर अभ्यास घेणे अशी अनेक शैक्षणिक कामे असताना देखील महसूल विभाग मावळ व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने कोविड सर्वेक्षण करण्याची जबाबदारी…

Talegaon : तळे उत्खननातील दोषींविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करा – स्थायी सभेत मागणी

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत तळे उत्खन्नबाबतच्या तहसिलदारांच्या आदेशावर न्यायालयात अपील दाखल करण्यास तसेच या प्रकरणात दोषी असणारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सभेत करण्यात आली.मावळचे तहसीलदार…

Talegaon : ‘अवैध गौण खनिज उत्खननाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करा’

एमपीसीन्यूज - तळेगाव शहरातील अवैध गौण खनिज उत्खननाबाबत तहसिदारांनी बजावलेल्या दंडाच्या नोटिशीबाबत मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी नगरपरिषद आणि सर्वसामान्य करदात्यांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, अशी मागणी जनसेवा विकास…

Talgaon Dabhade : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी विविध प्रस्ताव; मदतीच्या हिशोबावरून प्रशासनावर…

एमपीसीन्यूज - कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विशेष सभेत विविध प्रस्ताव सादर करण्यात आले. या सभेत विविध विषयांवर जोरदार चर्चा करण्यात आली. तसेच लॉकडाउनच्या काळातील मदतीच्या हिशोबावरून सत्ताधारी आणि विरोधी…

Talegaon : शिक्षकांची कामावर रुजू होण्यापूर्वी ‘कोविड 19’ची तपासणी करावी : गणेश खांडगे

एमपीसी न्यूज : शहरातील शैक्षणिक संस्थात काम करणाऱ्या आणि परगावी असलेल्या आणि अत्यावश्यक सेवेवर रुजू होणाऱ्या सर्व शिक्षकांची कामावर रुजू होण्यापूर्वी कोविड 19 ची कसून तपासणी करावी, अशी मागणी शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती…

Talegaon : अखेर नगरपरिषद प्रशासनाचा ‘यु टर्न’ ; बंद केलेले मुख्य प्रवेशद्वार केले खुले

एमपीसी न्यूज: तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी तळेगाव दाभाडेचे मुख्य प्रवेशद्वार  बंद करण्याचा घेतलेला निर्णय 24 तासांच्या आत रद्दबातल केला आहे. त्यानुसार लिंब फाट्यावरील सरसेनापती उमाबाई साहेब दाभाडे प्रवेशद्वारातून…

Talegaon Dabhade: प्रतिबंधित क्षेत्रात ये-जा करणाऱ्यांनी नगर परिषद व पोलिसांकडे नोंद करण्याचे आवाहन

तळेगाव दाभाडे - तळेगाव नगरपरिषद परिसरातून अत्यावश्यक सेवेसाठी पुणे जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रात ये - जा करणारे नागरिक, तसेच प्रतिबंधित क्षेत्रातून येणा-या वाहनांची नगरपरिषद तसेच पोलीस स्टेशनमध्ये संबंधितांनी नोंद करावी, असे आवाहन तळेगाव…

Talegaon dabhade:  ‘कोरोना’ विरोधात लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना 50 लाखाचे सुरक्षा कवच…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाशी लढा देत आहेत. कोरोना विरोधात लढताना नगरपरिषदेतील कर्मचा-याबाबत काही दुर्घटना घडल्यास त्यांना सुरक्षा विमा कवच लागू करावे. 50 लाख रुपये आणि त्याच्या वारसास…