BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Talegaon Dabhade Municiple council

Talegaon Dabhade : तळेगावकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा – संग्राम काकडे

एमपीसी न्यूज- पवना धरणातील पाणीसाठ्यात कडक उन्हाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात घट होत आहे. तसेच लांबणीवर गेलेल्या मान्सूनमुळे तळेगाव दाभाडे परिसरातील नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे व पाण्याची नासाडी करू नये असे आवाहन नगरपरिषदेचे पाणीपुरवठा…

Talegaon Dabhade : चुकीच्या पद्धतीने आकारलेल्या मालमत्ता कराची वसुली थांबवण्याची मागणी

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने चुकीच्या पध्दतीने आकारलेल्या मालमत्ताकर बिलाची व पाणीबिलाची वाढीव बिले वसुली ताबडतोब थांबवावी, अशी लेखी मागणी शहर विकास व सुधारणा समितीकडून करण्यात आली. अन्यथा या विरुध्द येत्या गुरुवार (दि. 28) पासून…

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष निवृत्ती बाळोबा भेगडे यांचे निधन

एमपीसी न्यूज- भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष निवृत्ती बाळोबा भेगडे (वय८५) यांचे मंगळवारी (दि.२६) रात्री अकराच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे,एक विवाहित…

Talegaon Dabhade : करवाढीच्या मुद्द्यावरून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत रणकंदन

एमपीसी न्यूज- करवाढीच्या मुद्द्यावरून व मागील सभेचा वृत्तांत वाचण्यास नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांना वेळेचा अपव्यय वाटल्याच्या मुद्द्यावरून गुरुवारी (दि. 10) तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये रणकंदन झाले. मागील सभेचा…

Talegaon Dabhade : वाढीव मालमत्ता कर रद्द करण्याबाबत विशेष सभा घेण्याची मागणी

एमपीसी न्यूज- वाढीव मालमत्ता कर रद्द करण्याबाबत विशेष सभा घेण्यात यावी अशी मागणी तळेगाव नगरपरिषदेचे नगरसेवक बापुसाहेब भेगडे यांनी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्याकडे केली.नगरसेवक बापुसाहेब भेगडे यांनी नगराध्यक्ष चित्रा जगनाडे यांना…

Talegaon Dabhade : वाढीव कर आकारणीबाबत शहर सुधारणा व विकास समितीच्या नगरसेवकांनी घेतली…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून आकारण्यात आलेल्या वाढीव कर आकारणी बाबत शहर सुधारणा व विकास समितीच्या नगरसेवकांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांची भेट घेतली. वाढीव कर आकारणी जनतेच्या हिताची नसून यामुळे…

Talegaon Dabhade : पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी वैशाली प्रमोद दाभाडे

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी येथील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगरसेविका वैशाली प्रमोद दाभाडे यांची निवड करण्यात आली आहे.पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा वैशाली नागवडे…

Talegaon Dabhade : महिलांनी घेतले लाइटच्या माळा बनविण्याचे प्रशिक्षण

एमपीसी न्यूज- एमपीसी न्यूज- गणेशोत्सव, दिवाळीमध्ये घरातल्या घरात विद्युत रोषणाई करता यावी तसेच त्यामधून महिलांना व्यवसायाची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने महिलांसाठी लाइटच्या माळा तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.तळेगाव दाभाडे…