Browsing Tag

talegaon dabhade news in marathi

Talegaon Dabhade : सोमाटणे टोल नाका बंद करण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

एमपीसी न्यूज - सोमाटणे टोलनाका बंद करण्याच्या मागणीसाठी सोमाटणे (Talegaon Dabhade) टोलनाका कृती समितीच्या वतीने उपोषण सुरू आहे. या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी माजी मंत्री बाळा भेगडे यांनी आंदोलकांची भेट घेतली. टोलनाका बंद करण्याच्या मागणीबाबत…

Talegaon Dabhade : सर सलामत तो पगडी पचास; इंद्रायणीच्या रासेयो तर्फे हेल्मेट जनजागृती करत राष्ट्रीय…

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त इंद्रायणी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने नागरिकांमध्ये हेल्मेट जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले (Talegaon Dabhade) होते. विविध घोषणा आणि गुलाब पुष्पे देऊन नागरिकांना…

Talegaon Dabhade : रोटरी तर्फे ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळास वॉटर कुलर भेट

एमपीसी न्यूज - जेष्ठ नागरिक संघाच्या दादादादी पार्क (Talegaon Dabhade) येथे आधुनिक वॉटर कुलर बसविण्यात आला. सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून रोटेरियन प्रदीप मुंगसे आणि त्यांचे बंधू मोरेश्वर मुंगसे यांनी त्यांचे वडील स्व नारायणराव मुंगसे…

Talegaon Dabhade : नगरपरिषदेच्या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यावर भर द्या – मुख्याधिकारी…

एमपीसी न्यूज : नगरपरिषदेच्या शाळामधील मुख्याध्यापकांची (Talegaon Dabhade) शैक्षणिक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी नगरपरिषदेच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले…

Talegaon Dabhade News : राष्ट्रवादी पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष पदी ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे खंदे कार्यकर्ते किशोर छबुराव भेगडे यांची निवड करण्यात आली. किशोर भेगडे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत आरोग्य सभापती पदावर कार्यरत होते. यापदाला भेगडे यांनी आपल्या…

Talegaon dabhade News : मन की बात मधून जनतेला प्रेरणा – अमित गोरखे

एमपीसी न्यूज - मन की बात द्वारे देशातील जनेतेला प्रेरणा देण्याचे कर्तव्यनिष्ठ काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असल्याचे मत भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी व्यक्त केले.भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहराच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Talegaon Dabhade News : तळेगाव दाभाडे येथे मोफत भाषण कला व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा

एमपीसी न्यूज (श्याम मालपोटे) : तळेगाव दाभाडे येथे स्व.सतीशकाका खळदे प्रतिष्ठान मार्फत मोफत भाषण कला व व्यक्तिमत्व विकास या कार्यशाळेची सुरुवातआज दि.19 रोजी सायंकाळी 4 वाजता पुष्पावती बवले सभागृह येथे होणार असून पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना…

Talegaon Dabhade News : बुद्ध पौर्णिमेनिमित्त तळेगावमध्ये धम्म पहाटचे आयोजन

एमपीसी न्यूज - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखा व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध पौर्णिमेनिमित्त भीम बुद्ध गीतांच्या 'धम्म पहाट'चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 16 मे रोजी पहाटे…

Talegaon Dabhade News : राष्ट्रीय कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरात 40 लाभार्थ्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज - प्राथमिक आरोग्य केंद्र व रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले राष्ट्रीय कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर शनिवारी (दि. 14) पार पडले. या शिबिरात 40 लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक…

Talegaon Dabhade News : 17 मे पासून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे क्रीडा संकुल इमारतीतून प्रशासकीय…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची इमारत जीर्ण झाली असून तिथे नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. त्यामुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या इमारतीत चालणारे दैनंदिन प्रशासकीय कामकाज 17 मे (मंगळवार) पासून कै. पै. विश्वनाथ भेगडे क्रीडा…