Browsing Tag

talegaon dabhade news

Talegaon Dabhade News : तळेगाव जनरल रुग्णालयात मोफत लसीकरण केंद्र सुरु

एमपीसी न्यूज : तळेगाव जनरल रुग्णालयात मोफत लसीकरण केंद्राचे उदघाटन आमदार सुनील शेळके व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका वैशाली दाभाडे, संगीता शेळके, मंगल भेगडे, तालुका…

Talegaon Dabhade News : माळवाडी हद्दीतील घनकचरा नगर परिषदेच्या कचरा डेपोत टाकण्यास परवानगी

एमपीसी न्यूज – ग्रामपंचायत माळवाडी हद्दीतील घनकचरा तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील कचरा डेपोत वार्षिक भाडे तत्वावर टाकण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याबद्दल ग्रामपंचायत माळवाडी कडून वार्षिक भाड्याचा धनादेश व आभारपत्र नगरपरिषद प्रशासनास…

Talegaon Dabhade News : भारतीय जनता पक्षाचे सभागृहनेते अमोल जगन्नाथ शेटे यांचा राजीनामा मंजूर

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे सभागृहनेते अमोल जगन्नाथ शेटे यांनी आपल्या गटनेते पदाचा राजीनामा  दिला आहे.  सदर राजीनामापत्र नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांचेकडे 30 मार्च रोजी दिले असून नगराध्यक्षांनी…

Talegaon Dabhade News : सोमाटणे फाटा येथील बसथांब्याची दुरावस्था

एमपीसी न्यूज - पुणे- मुंबई महामार्गावर सोमाटणे फाटा येथे प्रवाशांसाठी पीएमपीएमएलचा एकमेव बसथांबा आहे. ह्या  बसथांब्याची खूपच दुरावस्था झाली आहे. बसथांब्याच्या निवारा शेडवरील पत्रे गायब झाले असून  पाणी वाहून जाण्यासाठी  बसथांब्या समोरच चर…

Talegaon Dabhade News : जांबवडे गावच्या प्रथम महिला सरपंच कविता भांगरे यांचे निधन 

एमपीसी न्यूज - जांबवडे गावच्या प्रथम महिला सरपंच कविता संजय भांगरे (52)यांचे रविवारी (दि.04) अल्पशा आजाराने निधन झाले. जांबवडे गावच्या तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष संजय दत्तोबा भांगरे यांच्या त्या पत्नी तर, उद्योजक मदन भांगरे, चेतन भांगरे,…

Talegaon Dabhade News : मोफत लसीकरणाचा नागरिकांनी लाभ घ्यावा : गणेश खांडगे

एमपीसी न्यूज : पार्थ पवार फाऊंडेशन व जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून तळेगाव शहरातील नागरिकांना मोफत लसीकरण सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मोफत लसीकरण केंद्राच्या तिसऱ्या शाखेचे उदघाटन ज्येष्ठ नगरसेवक गणेश खांडगे यांच्या हस्ते…

Talegaon Dabhade News : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तळेगाव येथील आठवडे बाजार बंद

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तळेगाव मध्ये देखील कोरोना संक्रमणाचे प्रमाण जास्त असल्याने रविवार (दि 4) रोजी होणारा तळेगाव येथील आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा चित्रा…

Talegaon Dabhade News : गॅसदाहिनीच्या सिलेंडरमधील गॅस अचानक संपल्याने अंत्यसंस्कार अर्धवट

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील नगर परिषदेच्या स्मशानभूमीतील गॅसदाहिनीच्या सिलेंडरमधील गॅस अचानक संपल्याने अंत्यसंस्कार करण्यात येत असलेला मृतदेह अर्धवट अवस्थेत  तसाच सुमारे दीड ते दोन तास दुसरा गॅस सिलेंडर येईपर्यत गॅस दाहिनीत पडून…

Talegaon Dabhade News : महावितरण आणि जनसेवा विकास समितीच्या वतीने जनता दरबार चे आयोजन

एमपीसी न्यूज -  विद्युत महावितरण तळेगाव दाभाडे व जनसेवा विकास समितीच्या वतीने तळेगाव दाभाडे येथील जोशीवाडी येथे जनता दरबार आयोजित केला होता. जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे व विद्युत महावितरण तळेगाव दाभाडे युनिटचे…

Talegaon Dabhade News : विरांगणा महिला विकास संस्थेतर्फे माई बाल भवन संस्थेला भरीव मदत

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील विरांगणा महिला विकास संस्थेतर्फे शिरगाव येथील माई बाल भवन संस्थेला बांधकामासाठी भरीव मदत व दिव्यांग आणि अनाथ मुलांसाठी मास्क, सॅनीटायझर व  खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळी अध्यक्षा विणा विशाल दाभाडे,…