एमपीसी न्यूज - तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळे तरुणीने स्वतःला जाळून घेतले. तिचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबत तरुणाच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तळेगाव दाभाडे…
एमपीसी न्यूज - मनोहर नगर, तळेगाव स्टेशन येथे पहाटेच्या वेळी चार चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याचे हात, पाय आणि तोंड बांधून चार लाख 69 हजार 500 रुपयांचे दागिने आणि घड्याळ चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 12) पहाटे साडेतीन वाजता घडली.अर्जुन…
एमपीसी न्यूज - दगडाने ठेचून तरुणाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना मावळ तालुक्यातील गहुंजे येथे घडली. ही घटना आज (सोमवारी, दि. 8) सकाळी गहुंजे स्टेडियमच्या मागील बाजूला उघडकीस आली. राजेश पाल असे मयत व्यक्तीच्या हातावर नाव गोंदले आहे.…
एमपीसी न्यूज : टायरच्या दुकानावरुन झालेल्या वादात दुकानदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. हि घटना गुरुवारी (दि.7) सकाळी आठच्या सुमारास उर्से, ता. मावळ येथे घडली.
सोमा मसुगडे असे अटक करण्यात…
एमपीसी न्यूज - वाहने चोरीला जाणे ही नित्याची बाब झाली आहे. वाहनचोरांनी शहरात हैदोस घातला आहे. हे वाहनचोर पोलिसांच्या हाती लागत नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. शनिवारी (दि. 10) निगडी, चाकण, सांगवी आणि…
एमपीसी न्यूज - उसने घेतलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाने अभिनेते प्रणव जोशी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार तळेगाव दाभाडे येथे घडला आहे.प्रणव रघुनाथ जोशी (वय 32, रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव…
एमपीसी न्यूज - पत्नीने विकत घेतलेले घर स्वतःच्या नावावर करून देण्याची मागणी पतीने केली. पत्नीला मारहाण करून घर माझ्या नावावर कर किंवा पैसे दे असा दम देत तिचा शरीरिक व मानसिक छळ केला असल्याची फिर्याद तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात देण्यात आली…
एमपीसी न्यूज - कुत्र्यावरून दोन कुटुंबांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. याबाबत दोन्ही कुटुंबांनी परस्पर विरोधात गुन्हेही दाखल केले. हा प्रकार मंगळवारी (दि. 22) रात्री नऊ वाजता साईनगर, गहुंजे येथे घडला आहे.ओंकार शिवशंकर सिंग (वय 59, रा.…