Chinchwad : पिंपरी, दिघी, तळेगाव, चिखली येथून चार वाहने चोरीला
एमपीसी न्यूज - पिंपरी परिसरातून मोपेड दुचाकी, दिघी आणि तळेगाव दाभाडे परिसरातून प्रत्येकी एक दुचाकी आणि चिखली परिसरातून एक टेम्पो चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत रविवारी (दि. 16) अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले…