Browsing Tag

Talegaon Dabhade

Talegaon Dabhade : स्त्रियांनी जबाबदारी आणि कर्तव्याला सामोरे जावे – ॲड. नीलिमा वर्तक 

एमपीसी न्यूज - बदलत्या काळानुसार स्त्रियांनी न डगमगता समर्थपणे (Talegaon Dabhade)आपल्या जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडावीत. महिलांनी स्वतः आपल्या सबलीकरणासाठी जागरूक रहावे असे मत ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. नीलिमा वर्तक यांनी व्यक्त केले.…

Talegaon Dabhade : मावळ तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष दगडू शेवकर यांचे निधन

एमपीसी न्यूज - मावळ तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक (Talegaon Dabhade)संघाचे माजी अध्यक्ष दगडू शंकर शेवकर (वय 78) यांचे बुधवारी (दि. 6) अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांचे मागे पत्नी,मुलगा,मुलगी,भाऊ, पुतणे,नातवंडे,असा परिवार आहे.…

Talegaon Dabhade : रोटरी सीटीची रविवारी सायक्लोथॉन

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी, (Talegaon Dabhade) तळेगाव दाभाडे नगर परिषद, रोटरॅक्ट क्लब व वास्तू डेव्हलपर्स प्रस्तुत रोटरी सिटी सायक्लोथॉन रविवारी (दि. 10) रोजी आयोजित करण्यात आली आहे. रविवारी सकाळी 7 वाजता मारुती मंदिर…

Vadgaon Maval : राष्ट्रवादी मावळ तालुका सामाजिक न्याय विभाग सेलच्या अध्यक्ष पदी मनीषा रघुवंशी

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे ( Vadgaon Maval ) येथील शहर राष्ट्रवादी काँग्रेस अनुसूचित जाती सेलच्या शहराध्यक्षा मनीषा महेश रघुवंशी यांची मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात…

Talegaon Dabhade :  तळेगाव दाभाडे परिसरातून चोरीला गेलेल्या 19 दुचाकीसह आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – तळेगाव परिसरातून ( Talegaon Dabhade) चोरीला गेलेल्या एकूण 19 दुचाकीसह आरोपीला तळेगाव दाभाडे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी हा मुळचा तळेगाव दाभाडे येथीलच असून तो मित्रांच्या ओळखीने दुसऱ्या जिल्ह्यात या दुचाकी विकत होता.…

Talegaon Dabhade : दास नवमी निमित्त धार्मिक कार्यक्रम संपन्न

एमपीसी न्यूज - श्री दास नवमी निमीत्त तळेगाव दाभाडे ( Talegaon Dabhade) येथील शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.पहाटे पूजा,काकड आरती भजन, महाआरती करण्यात आली. माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शामराव देसाई यांच्या…

Talegaon Dabhade : नवीन समर्थ विद्यालयाच्या नूतन वास्तुचे बुधवारी भूमिपूजन

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ (Talegaon Dabhade) संचलित नवीन समर्थ विद्यालय या ऐतिहासिक शाळेच्या नूतन वास्तुचा भूमिपूजन समारंभ बुधवारी (दि. 6) सकाळी 10.30 वाजता मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम…

Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये निर्भय कन्या अभियान संपन्न

एमपीसी न्यूज - नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचालित नूतन ( Talegaon Dabhade) महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत निर्भय कन्या अभियान हा उपक्रम पार पडला. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध करिअर तज्ज्ञ…

Talegaon Dabhade : गजानन महाराज प्रगट दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

एमपीसी न्यूज - श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त  (Talegaon Dabhade) तळेगाव दाभाडे येथील यशवंतनगरमध्ये यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. श्रींची आरती, महाआरती, किर्तन आदी कार्यक्रम यावेळी पार पडले.…

Talegaon Dabhade : साहित्य हाच समाजाचा खरा चेहरा – डॉ.न. म. जोशी

एमपीसी न्यूज - मराठी भाषा गौरव दिन कसा आणि कशासाठी (Talegaon Dabhade)सादर करावा हे आजच्या या कार्यक्रमातून संस्थेने दाखवून दिले आहे. साहित्यिक आणि त्याचे लेखन जपले पाहिजे. खरंतर साहित्यिक हाच समाजाचा खरा सांस्कृतिक चेहरा आहे, असे मत…