Browsing Tag

talegaon dabhagde Midc Police

Talegaon : दीड वर्षांपासून फरार असलेला खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात मागील दीड वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली. हा आरोपी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या टॉप 25 फरार आरोपींपैकी…