Browsing Tag

Talegaon Maval news

CET Exam Seminar: सीईटी ला जाता जाता या विषयावर मावळातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ यांच्या वतीने बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी तळेगाव (CET Exam Seminar) येथील नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी…

Maval MNS : मनसे मावळ तालुका अध्यक्ष वगळता मुख्य आणि सर्व संलग्न अंगीकृत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maval MNS) मावळ तालुका अध्यक्ष वगळता मुख्य आणि सर्व संलग्न अंगीकृत संघटनांच्या पदाधिका-यांची पदे आणि त्यांची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या तालुका बैठकीत हा ठराव…

Maval News : गौरी गणपती सजावट स्पर्धेत सबाजी कुडले प्रथम; स्पर्धेतील सहभागींचा सन्मान

एमपीसी न्यूज - स्वयंभू फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेत करंजगाव येथील सबाजी कुडले प्रथम आले आहेत. तर माऊ येथील प्रमोद जगताप द्वितीय, गणेश जाधव - नाणे उकसान तृतीय, सुरेखा शिंदे…

Maval News : राज्यात केव्हाही निवडणूक लागू शकते, मावळमध्ये आमदार भाजपचाच असला पाहिजे – आशिष…

एमपीसी न्यूज - आघाडी सरकारमधील तीन पक्षांत आपापसात विसंवादाची रोज लढाई सुरू आहे. त्या तीन पक्षातल्या दोन पक्षांचे जे संकेत आमच्याकडे येत आहेत, या सगळ्याचा अभ्यास केला तर अनुमान असं काढता येऊ शकतं की, राज्यात केव्हाही निवडणूक लागू शकेल. अशा…

Maval News : तळेगाव मधील ‘त्या’ बोगस मेडिकल कॉलेजवर गुन्हा दाखल करा – न्यायालयाचे…

एमपीसी न्यूज - इलेक्ट्रोपॅथी मधील अभ्यासक्रम चालवण्यास राज्य व केंद्र शासनाने प्रतिबंध केला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने इलेकट्रोपॅथी या विषयात कोणतीही पदवी किंवा डिप्लोमा प्रदान केला जावू नये असे निर्देश दिले आहेत. तरीही तळेगाव दाभाडे…

Maval News : साळुंब्रे गावातील इंदुरीकर महाराजांचे कीर्तन रद्द

एमपीसी न्यूज - कै. राजाराम बळवंत राक्षे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांची कीर्तनरुपी सेवा आयोजित केली होती. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने तसेच शासनाने घातलेल्या जमावबंदीच्या नियमांमुळे…

Maval News : भोयरे गावात विविध विकासकामांचे लोकार्पण व नवीन कामांचा शुभारंभ

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील भोयरे गावात विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच यावेळी नवीन विकासकामांचे भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला. भोयरे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ठाकरवस्ती मधील डिजिटल अंगणवाडीसाठी आलेले साहित्य यावेळी…

Maval News : नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात मावळ तालुक्यात महालसीकरण मोहीम संपन्न

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुक्यात 12 लस कुप्यांचे लसीकरण करण्यात आले. तालुक्यात 36 केंद्रांवर हे अभियान राबविण्यात आले. मावळ भाजपच्या वतीने नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती…

Maval News : नवीन उकसान येथील बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामास शुभारंभ  

एमपीसी न्यूज : इंद्रायणी नदीवरील नाणे मावळ येथील नवीन उकसान जवळील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. शेती व पाणीपुरवठा या दोन प्रमुख गोष्टीसाठी या बंधाऱ्याचा वापर होत होता.मावळ तालुक्याचे आमदार…

Maval News : गहुंजे येथे दगडाने ठेचून एकाचा निर्घृणपणे खून

एमपीसी न्यूज - दगडाने ठेचून तरुणाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना मावळ तालुक्यातील गहुंजे येथे घडली. ही घटना आज (सोमवारी, दि. 8) सकाळी गहुंजे स्टेडियमच्या मागील बाजूला उघडकीस आली. राजेश पाल असे मयत व्यक्तीच्या हातावर नाव गोंदले आहे.…