Browsing Tag

Talegaon Municipal Council

Talegaon : तळेगाव नगरपरिषदेचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे सन 2024-25 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक ( Talegaon) सादर करण्यात आले.  प्रशासन अधिकारी सुरेंद्र नवले आणि मुख्याधिकारी एन के पाटील यांनी हे अंदाजपत्रक सादर केले. अंदाजपत्रकात स्वच्छता,…

Talegaon : नगरपरिषद प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात तळेगावात सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन

एमपीसी न्यूज - तळेगाव नगरपरिषदेच्या (Talegaon) गलथान कारभाराविरोधात तळेगाव शहरात सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन करण्यात आले. जनसेवा विकास समितीच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग…

Talegaon : वापरलेल्या निरुपयोगी वस्तू उपयोगी बनविण्यासाठी आरआरआर केंद्रांची स्थापना

एमपीसी न्यूज - वापरलेल्या वस्तू खेळणी कपडे प्लास्टिकचे साहित्य निरुपयोगी झाल्यानंतर ते इतरत्र टाकून न देता नगरपरिषदेने उभारलेल्या रिड्यूस, रीयूज, रिसायकल (आरआरआर) सेंटर्स मध्ये जमा करण्याचे आवाहन मुख्याधिकारी एन के पाटील यांनी केले आहे.…

Talegaon News : तळेगाव नगरपरिषदेने काढला कच-यातून उत्पन्नाचा मार्ग

एमपीसी न्यूज - कचरा हा टाकाऊ असतो. टाकून दिलेला कचरा निरुपयोगी असतो, ही रूढ आता जुनी झाली असून कच-यातून कंपोस्ट खत तसेच उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण होतात. हीच संधी ओळखून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने कच-यातून उत्पन्न निर्मितीचा मार्ग काढला…

Talegaon News: सत्तारूढ भाजपने मागितला नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांचा राजीनामा, बजावली…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने त्यांच्याच पक्षाच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांचा राजीनामा मागितल्याने खळबळ उडाली आहे. पक्षाच्या नगरसेवकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याने त्यांच्यावर…

MPC News Impact : तळेगाव-कातवी रस्त्यावरील कचऱ्याचे ढीग अखेर साफ

एमपीसी न्यूज - तळेगाव - कातवी रस्त्यावर कातवीच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात टाकला जात असलेला कचरा उचलायचा कोणी ? या बातमीची दखल वडगाव नगरपंचायतीने घेऊन तातडीने सर्व कचरा उचलला, मात्र हा कचरा टाकणाऱ्यांवर तळेगाव नगरपरिषदेने…

Talegaon News : लोकवस्ती नसतानाही तळेगाव – कातवी रस्त्यावर कचऱ्याचा ढीग

एमपीसी न्यूज - तळेगाव - कातवी रस्त्यावर रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असून जवळपास रहिवासी वस्ती नसताना हा कचरा येतो कुठून व हा कचरा उचलायचा कोणी असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे या कचऱ्याला वाली कोण? असा सवाल नागरिक…

Talegaon News : अत्याधुनिक 122 व्यापारी गाळ्यापैकी 79 व्यापारी गाळे धूळखात

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने उत्पन्नवाढीसाठी बांधलेल्या अत्याधुनिक 122 व्यापारी गाळ्यापैकी 79 व्यापारी गाळे धूळखात पडून आहेत. मागील वर्षाचा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वेळोवेळी करण्यात येणारे लॉकडाऊन यामुळे कोणीही हे गाळे घ्यायला…