Browsing Tag

Talegaon news update

Talegaon News : पोलीस आयुक्तांनी सायकलवरून घेतला विकेंड लॉकडाऊनचा आढावा

एमपीसी न्यूज – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आयुक्तालय हद्दीत विकेंड लॉकडाऊनचा आढावा घेतला. पोलीस वर्दीऐवजी ट्रॅकसूट मध्ये मध्यरात्री चक्क सायकलवरून आलेल्या पोलीस आयुक्तांना पाहून पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.तळेगाव दाभाडे, तळेगाव…

Talegaon News : कोकणचा हापूस मावळात दाखल 

एमपीसी न्यूज - कोकणचा राजा म्हणून ओळख असलेला देवगड व रत्नागिरीच्या हापूस आंब्याच्या पेट्या 'एनएमपी मँगो'च्या माध्यमातून मावळात दाखल झाल्या आहेत. गेल्या वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे आबांच्या हंगामाचा मनसोक्त आनंद घेता आला नाही याचा…

Talegaon News : जागतिक मराठी भाषा दिनी विविध नाट्य प्रवेशा द्वारे कलापिनी कलाकारांचे माय मराठीला…

एमपीसी न्यूज : जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून कलापिनीच्या युवा व प्रौढ कलाकारांनी आपली नाट्यकला सादर करून मराठी भाषेला वंदन केले. कलापिनीचे युवा कलाकार प्रतिनिधी शार्दुल गद्रे, आदित्य धामणकर, कलापिनीचे विश्वस्त डॉ.अनंत परांजपे,…

Talegaon News : व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणाला स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचा आधार

एमपीसी न्यूज - व्यसनाच्या आहारी गेलेल्या छत्तीसगढ येथील एका तरुणाला उर्से येथील स्माईल व्यसनमुक्ती केंद्राने आधार दिला आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन भरकटलेल्या तरुणाला किनारा वृद्धाश्रम आणि स्माईल व्यसनमुक्ती केंद्राने योग्य मार्ग दाखवला आहे.…

Talegaon News : वृद्धाचे हात, पाय, तोंड बांधून मारहाण करत चार लाख 69 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज - मनोहर नगर, तळेगाव स्टेशन येथे पहाटेच्या वेळी चार चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याचे हात, पाय आणि तोंड बांधून चार लाख 69 हजार 500 रुपयांचे दागिने आणि घड्याळ चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 12) पहाटे साडेतीन वाजता घडली.अर्जुन…

Talegaon Dabhade: मावळ तालुक्यात दिवसभर मुसळधार पावसाचे थैमान

तळेगाव दाभाडे - अरबी समुद्रात उद्भवलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे संपूर्ण मावळ तालुक्यात जोरदार वारे आणि मुसळधार पावसाने बुधवारी दिवसभर थैमान मांडले होते. जोरदार वारे आणि पावसामुळे अनेक नागरिकांनी घरातच थांबणे पसंत केले होते.मंगळवारपासून…

Talegaon Dabhade: 108 जणांनी रक्तदान करून वाहिली विनोद मेहता यांना श्रद्धांजली

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील दिवंगत सुप्रसिध्द बांधकाम व्यावसायिक,सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघचालक विनोदभाई मेहता यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गावातील लक्ष्मीनारायण मंदिरात भव्य शिबिरात 108 जणांनी रक्तदान केले.…

Talegaon Dabhade: बडोदा बँकेच्या एटीएम सेंटरला आग

एमपीसी न्यूज - तळेगाव स्टेशन येथे चाकण रस्त्यालगत असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या एटीएम आज (शनिवारी) सकाळी साडेआठच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आगीत जळून खाक झाले. आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात उसळल्याने परिसरात घबराट निर्माण झाली होती.…