Talegaon : ‘ती’ थप्पड निमित्तमात्र; आवारे हत्येमागे होती भलीमोठी खदखद
एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात (Talegaon) सर्वांसमोर कानशिलात मारल्याच्या रागातून किशोर आवारे यांची हत्या झाल्याचे आता सर्वश्रुत झाले आहे. त्यातील मास्टरमाईंड भानू खळदे याच्यासह आठ जणांना पोलिसांनी अटक केली. मात्र केवळ…