Browsing Tag

Talegaon Police

Talegaon : चालकाचे नियंत्रण सुटल्याने मिनीबस पलटी; चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मिनीबस वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. यामध्ये चालकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात 31 ऑगस्ट रोजी दुपारी पावणे सहा वाजताच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गावाजवळ झाला.रामदास भिकू जठार…

Talegaon : गोमांस घेऊन जाणारे चार टेम्पो पकडले; 24 टन गोमांस जप्त

एमपीसी न्यूज - पशु कल्याण अधिकारी, गोसेवक आणि पोलिसांनी मावळ परिसरात दोन ठिकाणी गोमांस वाहून नेणारे चार टेम्पो पकडले. त्यामध्ये तब्बल 24 टन गोमांस वाहून नेले जात होते. हे सर्व गोमांस उस्मानाबाद येथून मुंबईकडे नेले जात होते. ही कारवाई आज…

Talegaon Dabhade: तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी प्रदीप लोंढे

एमपीसी न्यूज - तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी प्रदीप लोंढे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी त्यांचा कार्यभार स्वीकारला आहे.रंगनाथ उंडे यांची बदली सांगवी (पुणे) पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी…

Dehuroad : विक्रीसाठी पिस्टल बाळगणा-या तरुणाला अटक; तीन पिस्टल, सहा काडतुसे जप्त

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचची कारवाई एमपीसी न्यूज - देशी बनावटीच्या पिस्टलची विक्री करण्यासाठी पिस्टल बाळगणा-या एका तरुणाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट पाचने अटक केली आहे. त्याच्याकडून तीन देशी बनावटीच्या पिस्टल आणि सहा…

Talegaon Dabhade : ‘सीआरपीएफ’मधून बडतर्फ केलेल्या महिलेची जवानासोबत हुज्जत,…

एमपीसी न्यूज - एका महिलेला 'सीआरपीएफ'मधून बडतर्फ केल्यानंतर सीआरपीएफ मधील एका अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची तिने मागणी केली. त्यासाठी तिने तळेगाव येथील सीआरपीएफ कॅम्पच्या गेटवर येऊन जवानासोबत हुज्जत घातली. तसेच गेटवर विटा फेकून मारल्या. ही…

Talegaon Dabhade: संचारबंदी अधिक कडक करणार, सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेतच अत्यावश्यक खरेदी-विक्री

तळेगाव दाभाडे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  खबरदारीचा उपाय म्हणून तळेगाव दाभाडे पोलिसांनी वाहनबंदी आणि संचारबंदीची अंमलबजावणी अधिक कडक केली आहे.यापुढे तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्व अत्यावश्यक सेवांसह खरेदी-विक्री दिवसभरात फक्त सकाळी 10 ते…

Talegaon Dabhade : पोलिसांचे पथसंचालनातून ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या वतीने सोशल डिस्टन्सिंग पाळत तळेगाव शहरात गुरुवारी पथसंचलन करण्यात आले. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शहाजी पवार यांच्या…

Maval : संचारबंदीत केश कर्तनालय सुरू ठेवणाऱ्या दुकानदारावर गुन्हा

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश लागू केले असताना एका दुकानदाराने आपले केश कर्तनालय सुरू ठेवून दुकानात लोकांची गर्दी केली. ही घटना मंगळवारी (दि. 7) दुपारी साडेबाराच्या सुमारास मावळ तालुक्यातील दारुंब्रे…

Talegaon Dabhade: वाहतूक पोलिसाला कॉलर पकडून शिवीगाळ; तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - ट्रिपल सीट जाणा-या तरुणाला अडविल्याने तरुणाने भर रस्त्यात हुज्जत घालून वाहतूक पोलिसांची कॉलर पकडून शिवीगाळ केली. तसेच ट्राफिक वॉर्डनला देखील दमदाटी केली. याबाबत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तरुणाला अटक…