BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

talegaon

Talegaon : तीन कामगारांनी लांबवले साडेतेरा लाखांचे ब्रॉन्झ धातूचे ब्रश

एमपीसी न्यूज - कंपनीमध्ये काम करणा-या तीन कामगारांनी कंपनीमधील ब्रॉन्झ धातूचे 13 लाख 66 हजार 810 रुपये किंमतीचे 311 ब्रश लांबवले. हा प्रकार कंपनीमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तिघांविरोधात तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात…

Talegaon : शहर परिसरातील मुख्याध्यापकांसोबत तळेगाव पोलिसांची बैठक

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची तळेगाव पोलिसांनी बैठक घेतली. ही बैठक तळेगाव येथील आदर्श विद्यालय येथे आज (सोमवारी) पार पडली.बैठकीसाठी तळेगाव दाभाडे पोलीस…

Talegaon : वैष्णवीने अपंगत्वावर मात करत ‘दहावी’त मिळवले यश

एमपीसी न्यूज - तळेगाव स्टेशन येथील कु. वैष्णवी अनंत हुलावळे या विद्यार्थिनीने अपंगत्वावर मात करत दहावी (एसएससी बोर्ड) मार्च 2019 या झालेल्या परीक्षेत 86.20 टक्के मिळवले. याबाबत तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.वैष्णवीचे दोन्ही पायांचे…

Talegaon : विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झालेल्या प्रसादची मृत्यूशी झुंज अपयशी

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील खाऊ गल्लीमध्ये पावभाजीचा व्यवसाय करणारा तरुण विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल 13 दिवस मृत्यूशी झुंज देत होता. अखेर तो यात अपयशी…

Talegaon : विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम

एमपीसी न्यूज - तळेगाव येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती स्वागतोत्सुक सुलोचना आवारे यांनी सांगितली.तळेगाव स्टेशन येथील जोशीवाडीमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा…

Talegaon : शहरात भगवान महावीर जयंती विविध उपक्रमांनी साजरी

एमपीसी न्यूज - भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक दिनानिमीत्त तळेगाव शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिरावला टेम्पल ट्रस्टच्या वतीने तळेगाव शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेमध्ये लहान मुले विविध वेशभूषा करून…

Talegaon : पीसीईटी नूतन बोट जॉब फेअरमध्ये चारशे उमेदवारांची निवड

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे तळेगाव येथील नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (एनसीईआर) येथे आयोजित केलेल्या पीसीईटी नूतन बोट जॉब फेअर 2019ला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाचे…

Talegaon : नूतन महाविद्यालयात मंगळवारी मोफत रोजगार मेळावा

एमपीसी  न्यूज - पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालीत तळेगाव येथील नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये (एनसीईआर) डिप्लोमा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.तळेगाव येथे होणा-या रोजगार…