Browsing Tag

Talwade News

Talwade: शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत 37 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत 37 लाख रुपयांची (Talwade)फसवणूक करण्यात आली. ही घटना 15 डिसेंबर ते 4 फेब्रुवारी या कालावधीत रुपीनगर तळवडे येथे घडली.ब्लॅक स्टोन ग्रुपवरील अहना ठाकूर, मुकेश मेहता, ब्लॅक रॉक…

Talawade : कामावरून काढून टाकल्याच्या रागातून चार वाहने पेटवली

एमपीसी न्यूज -  कामावरून काढून टाकल्याच्या रागातून एकाने चार वाहनांवर डीझेल ओतून पेटवून दिली. ही घटना गुरुवारी (दि. 18) मध्यरात्री साडेबारा वाजता गणेशनगर तळवडे येथे घडली.केशव निवृत्त गाढवे (वय 38, रा. मोरेवस्ती, चिखली) याला पोलिसांनी…

Talwade: हयगयीने रिक्षा चालवल्याने झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - बेदरकारपणे रिक्षा चालवत जात असताना रिक्षावरील नियंत्रण (Talwade)सुटल्याने रिक्षा पलटी झाली. यामध्ये रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 31) दुपारी तीन वाजताच्या सुमारास भारत वजन काट्यासमोर तळवडे येथे घडली.…

Talwade: बँक खाते फ्रीज झाल्याचा बहाणा करत व्यावसायीकाची  चार लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज -  बँक खाते फ्रीज झाले आहे सांगत एका कापड (Talwade)व्यावसायीकाची 4 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना 2 ते 4 जानेवारी 2024 या कालावधीत रुपीनगर, तळवडे येथे घडली आहे.याप्रकरणी सागर वसंत म्हस्के (वय 26 रा. रुपीनगर,…

Talwade : ज्येष्ठ नागरिकाच्या तोंडाला मिरची पावडर फासून 27 लाखांची चोरी करणाऱ्या पाच आरोपींना अटक

एमपीसी न्यूज- तळवडे येथे एका 68 वर्षीय ज्येष्ठ (Talwade)नागरिकाच्या तोंडाला मिरची पावडर चोळून तब्बल 27 लाख रुपये चोरून नेणाऱ्या पाच आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. ही घटना 14 नोव्हेंबर रोजी रात्री तळवडे चिखली येथे घडली होती.…

Talwade: राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत आराध्या भांडवले प्रथम

एमपीसी न्यूज  - गोवा येथे झालेल्या (Talwade)यसा ओपन नॅशनल लेव्हल चॅम्पियनशिप 2023 मध्ये तायक्वांदो स्पर्धेत आराध्या संतोष भांडवले हिने प्रथम क्रमांक पटकावला.आराध्य हि त्रिवेणी नगर, तळवडे येथील सेंट ॲन्स शाळेत इयत्ता 5 वीत शिकत आहे.…

Talwade News : व्यावसायीकाला जीवे मारण्याची धमकी देत खंडणी घेणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – प्लॉटींगच्या व्यावसायातून (Talwade News)  खूप पैसे कामावलेस, मी इथला भाई आहे म्हणत जिवे मारण्याची धमकी देत 78 हजार रुपये खंडणी घेणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना जानेवारी 2022 ते 12 मार्च 2023 या कालावधीत ओम लँड…

Talwade News : त्रिवेणी नगर येथील श्रीमती एस डी गणगे प्रशाला येथे प्रजासत्ताक दिन साजरा

एमपीसी न्यूज - श्रीमती एस डी गणगे प्रशाला त्रिवेणी नगर तळवडे येथे 74 वा प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात (Talwade News ) आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उत्तम भालेकर, प्रमुख पाहुणे रविंद्र कांबळे (माजी सैनिक), …

Talwade : अल्पवयीन मुलीचे लैगिंक शोषण केल्या प्रकऱणी वृद्धावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करत (Talwade) तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या 75 वर्षीय वृद्धावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि.10) तळवडे येथे घडली आहे.याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद…

Talavade News : तळवडे येथे महिला सफाई कामगारांना सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप

एमपीसीन्यूज : महात्मा गांधी जयंती निमित्त तळवडे येथील सामाजिक कार्यकर्त्या प्राची किरण नखाते यांच्या पुढाकारातून परिसरात सफाई काम करणाऱ्या महिलांचा सनकोट, सॅनिटायझर आणि मास्क वाटप करुन सन्मान करण्यात आला.तळवडे येथे देहू-आळंदी…