Browsing Tag

Task Force

Pune : खड्डे आणि पावसाळी कामांसाठी विशेष पथके नेमा – दिपक मानकर

एमपीसी न्यूज : ‘सध्या पावसाळ्याला सुरुवात (Pune) झाली आहे. अजून म्हणावा तसा पाऊस पडत नसला, तरी पुणेकरांच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. कमी कालावधीच्या पावसात शहरातील रस्त्यांवर आताच खड्डे दिसू लागले आहेत. जोरदार पाऊस सुरू झाला, की या…

Mumbai News : हॉटेल, रेस्टॉरंटना वेळ वाढवून देण्यासाठी पहिल्या टप्प्यातील निर्बंध शिथिलतेचा आढावा…

एमपीसी न्यूज - पहिल्या टप्पा म्हणून राज्यात काही जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्याबाबतच्या परिणामांचा आणि अजूनही गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेऊन, हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना वेळ वाढवून…

Pune News: कोरोनामुळे पालकांचे छत्र हरपलेल्या चार बालकांचे संगोपन सुरु

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात कोविड- 19 आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या आणि कोविडमुळे दोन्ही पालक उपचारासाठी दाखल झालेल्या बालकांची माहिती आरोग्य यंत्रणेने तातडीने सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.…

Pimpri News: बालकांची काळजी, संरक्षणासाठी महापालिका स्तरावर त्रिसदस्यीय समिती गठीत

एमपीसी न्यूज - कोविड 19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी आणि संरक्षणासाठी जिल्हास्तरावर गठीत करण्यात आलेल्या कृती दल (टास्क फोर्स) यांना माहिती देण्याकरीता महापालिका स्तरावर त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबत आयुक्त राजेश…

Mumbai News : लॉकडाऊनची तयारी करा ; तातडीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

एमपीसी न्यूज - वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध निर्बंध घातले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (रविवारी, दि.28) टास्क फोर्सकडून राज्यातील कोविड स्थितीचा आढावा घेतला. नागरिकांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन…

Mumbai: मृत्यू दर शून्यावर आणणे हेच उद्दिष्ट – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज - कोरोना रुग्णांवर सर्व जिल्ह्यांमधून योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत.  जेणेकरून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल, तसेच मृत्यू दरदेखील झपाट्याने कमी होऊ शकेल,  असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण…

Mumbai: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये टास्कफोर्स

एमपीसी न्यूज - कोविड -19 विरूद्धचा लढा अधिक प्रभावी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या सूचनेनुसार मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांचे  टास्क फोर्स नेमण्यात येणार आहेत.  वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर तसेच…

Pimpri: कोरोना विरोधातील लढाईसाठी प्रदेश काँग्रेसकडून ‘टास्कफोर्स’

एमपीसी न्यूज - कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून राज्यात रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोना विषाणूच्या या आपत्तीवेळी सरकारच्या बरोबरीने काँग्रेस पक्षही सर्व प्रकारची मदत करत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने…