BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Tata motors

Pimpri : टाटा पॉवर आणि टाटा मोटर्स एकत्र येऊन देशातील इलेक्ट्रिक दळणवळणाला चालना देणार

एमपीसी न्यूज - टाटा पॉवर आणि टाटा मोटर्स यांनी आर्थिक वर्ष 20च्या अखेरीपर्यंत वेगवान चार्जिंगची सुविधा देणारी ३०० केंद्रे उभारण्यासाठी भागीदारी करत असल्याची घोषणा केली आहे. मुंबई, दिल्ली, पुणे, बेंगळुरू आणि हैदराबाद अशा पाच महत्त्वाच्या…

Pune : टाटा मोटर्स पीएमपीएमएलला पुढील चार महिन्यात देणार 400 बस

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएलच्या ताफ्यात सीएनजी बसेसची वाढ करण्यात येणार आहे. त्यासाठी टाटा मोटर्स ही कंपनी बस पुरविणार आहे. पीएमपीएमएल कडून अंतरित चाचणी झाल्यानंतर 74 बसेस ह्या पुण्याकडे पाठविण्यात आल्या असून पुढील चार महिन्यात देणार 400 बस…

Pimpri : टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन निवडणुकीत 11 प्रतिनिधींची फेरनिवड

एमपीसी न्यूज- टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन प्रतिनिधींच्या निवडणुकीत पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी 155 उमेदवारांमधून 31 प्रतिनिधी निवडण्यात आले. यापैकी 11 प्रतिनिधी हे यापूर्वीच्या समितीमधील असून मागील समितीच्या कामाबद्दल समाधान आणि…

Mumbai : टाटा मोटर्सच्या सामाजिक योजनांचा सात लाख लोकांना लाभ

एमपीसी न्यूज - टाटा समूहाकडून तात्पुरती मलमपट्टी न करता दूरगामी सकारात्मक परिणाम करणा-या योजना राबविण्यात येतात. मागील पाच वर्षात कंपनीने सुमारे 24 लाख लोकांना विविध उपक्रमांमधून लाभान्वित केले आहे. त्यासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च…

Maval : टाटा मोटर्स कर्मचाऱ्यांचा श्रीरंग बारणे यांना पाठिंबा

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड येथील टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांनी आज महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा जाहीर केला महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज टाटा मोटर्सच्या कर्मचारी यांची भेट घेतली सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना…

Pimpri : टाटा मोटर्स कामगारांना दरमहा नऊ हजार रुपयांची प्रत्यक्ष वेतनवाढ

एमपीसी न्यूज - टाटा मोटर्स, पुणेचे व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये आज (सोमवारी) त्रैवार्षिक वेतनवाढ करार सौहार्दपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. या करारामुळे कंपनीतील कामगारांना दरमहा नऊ हजार रुपयांची…

Pune : टाटा मोटर्स तर्फे पीएमपीएमएलच्या ताफ्यात महिलांच्या सोयीसाठी सहा 9 एम अल्ट्रा मिडी बसेस

एमपीसी न्यूज - सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात क्रांती आणण्याच्या आपल्या बांधिलकीला कायम ठेवत टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठया व्यावसायिक वाहन निर्मिती कंपनीने आज सहा अल्ट्रा ९ एम डिझेल मिडी बसेस दाखल केल्या आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळ…

Pimpri : टाटा मोटर्स पुणे प्लांटने पटकावले ‘बेस्ट ऑफ बेस्ट ऑर्गनायझेशन’ आणि…

एमपीसी न्यूज - टाटा मोटर्स कमर्शिअल व्हेइकलच्या जमशेदपूर, पुणे, लखनऊ, पंतनगर आणि धारवाड प्लांटने 29 व्या इनसान नॅशनल कन्व्हेंशनमध्ये 22 विभागात 74 पुरस्कार पटकावले. पुण्यातील टाटा मोटर्स प्लांटने 'बेस्ट ऑफ बेस्ट ऑर्गनायझेशन' आणि 'मॅक्झिमम…

Bhor : कोंडगाव येथे टाटा मोटर्सकडून विहिर लोकार्पण

एमपीसी न्यूज - भोर तालुक्यातील कोंडगाव येथे टाटा मोटर्सच्या माध्यमातून विहीर लोकार्पण कार्यक्रम करण्यात आला. या लोकार्पण सोहळ्यासाठी सुमंत मुळगांवकर फाऊंडेशन पुणे आणि ज्ञानप्रबोधिनी ग्राम विकसन विभाग यांचे अर्थसहाय्य मिळाले आहे.या…

Pimpri : जागतिक पातळीवर टाटा मोटर्सच्या वाहनविक्रीमध्ये वाढ ; सव्वा लाख वाहनांची विक्री

एमपीसी न्यूज- जागतिक स्तरावर सप्टेंबर महिन्यात टाटा मोटर्सच्या वाहन विक्रीमध्ये मागील वर्षापेक्षा 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा 1 लाख 23 हजार 577 वाहनांची विक्री झाली.जागतिक स्तरावरील बाजारपेठेत सप्टेंबर महिन्यात टाटा मोटर्सच्या…