Browsing Tag

Tata

TATA : ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था पायाभूत अभ्यासक्रमाला टाटा सामाजिक विज्ञान संस्थेची मान्यता

एमपीसी न्यूज : मुंबई येथील टाटा सामाजिक विज्ञान (TATA) संस्थेच्या शैक्षणिक परिषदेने मांजरी फार्म पुणे येथील ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेतील ग्रामसेवकांसाठी पायाभूत अभ्यासक्रमाला संस्थेचा अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम म्हणून मान्यता दिली…

Baroda News : ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथील सरकारी अधिकाऱ्यांसाठी टाटाकडून दहा इलेक्ट्रिक…

एमपीसी न्यूज - गुजरात सरकारच्या स्वच्छ आणि हरित पर्यावरण मोहिमेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनातून, टाटा मोटर्सने दहा इलेक्ट्रिक नेक्सॉन कार गुजरात सरकारला हस्तांतरित केल्या आहेत. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'…

Tata: इतिहासात पहिल्यांदाच टाटा समूहातील सीईओंच्या वेतनात कपात

कोरोना विषाणूचा संपूर्ण जगाला मोठा फटका बसला आहे. अनेक मोठे उद्योगसमूह आर्थिक संकटात सापडले आहेत. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काही ठिकाणी वेतन कपातीचे वारे घोंगावण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, भारतातील टाटा समूहही इतिहासात…

Pimpri : सरकारने टाटा उद्योग समूहाचा उचित सन्मान करावा – गजानन बाबर

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारने  24 मार्च रोजी  लॉकडाऊन करून  कोरोना साथीचा   प्रादुर्भाव वाढणार नाही  याची काळजी घेण्यासाठी  पाऊले उचलली. कोरोना विरूद्ध लढण्यासाठी टाटा उद्योग समूह टाटा उद्योग समूहाने 1500 कोटी रुपयांची मदत देऊ केली.…

Mumbai : ‘टाटा’नंतर ‘जेएसडब्लु’ ग्रुपकडून पंतप्रधान मदतनिधीला 100 कोटींची…

एमपीसी न्यूज - भारतात कोरोनाचे धैमान सुरू असताना कोरोना विरूद्ध लढण्यासाठी पंतप्रधान मदतनिधीला आता सर्व स्तरातून मदत येत आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्सकडून 1500 कोटींची मदत देण्यात आलेल्या नंतर 'जेएसडब्लु' ग्रुपकडून 100 कोटींची मदत आज…

Pimpri : ‘कोरोना’विरूद्धच्या लढाईसाठी टाटा समूहाकडून एकूण 1500 कोटींची मदत

एमपीसी न्यूज - टाटा ट्रस्टने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी प्रथम 500 कोटी रुपये व टाटा सन्सने 1000 कोटी रुपये अशी टाटा उद्योगसमूहाने एकूण 1,500 कोटी रुपयांची मदत केली आहे. टाटा ट्रस्टने आजवर केलेली सर्वात मोठी मदत ही आहे. यापूर्वी बजाज…

Pune : टाटा मोटर्सकडून 300 किमी रेंज असलेली स्वदेशी इलेक्ट्रिक एसयूव्ही बाजारात दाखल

एमपीसी न्यूज – संपूर्णतः भारतीय बनावटीची, अत्याधुनिक झिपट्रॅन तंत्रज्ञानावर आधारलेली, एका चार्जमध्ये सुमारे ३०० किलोमीटरचे अंतर पार करणारी, अत्यंत वेगाने चार्ज होणारी, ० ते १०० किलोमीटर एवढी गती असलेली टाटा नेक्सान ईव्ही ही पूर्ण इलेक्ट्रिक…