Browsing Tag

Tax Collection Department

PCMC : सुट्टीच्या तीनही दिवशी सर्व कर संकलन कार्यालये रात्री 9 पर्यंत राहणार सुरू; 3 दिवसात 90…

एमपीसी न्यूज - कर संकलन व कर आकारणी विभागाच्या (PCMC) वतीने कर वसुलीचे 1 हजार कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. उद्या (शुक्रवार)पासून महापालिकेला तीन दिवस सुट्टी आहे. मात्र, या तिन्ही दिवसात सकाळी…

PCMC : उपयोग कर्ता शुल्काशिवाय मालमत्ता कर भरा, महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज - कर संकलन विभागाच्या (PCMC) मालमत्ता कराच्या ऑनलाइन बिलामध्ये उपयोग कर्ता शुल्काची रक्कम दिसत असली तरी शासन स्थगिती आदेशामुळे एकूण भरायची जी रक्कम आहे, ती उपयोग कर्ता शुल्क वजा करून दर्शविण्यात आली आहे. मालमत्ता धारकांना उपयोग…

PCMC : कर संवादमध्ये मालमत्ता धारकांच्या विविध शंकाचे निरसन, मालमत्ता हस्तांतरण कसे करायचे?

एमपीसी न्यूज - ऑनलाईन मालमत्ता हस्तांतरण (PCMC) कसे करायचे, घर महिलेच्या नावे असेल तर कर आकारणीमध्ये किती सूट मिळते, त्यासाठी काय कागदपत्रे लागतात या सारख्या अशा विविध शंकाचे निरसन करसंवादमध्ये कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त…

PCMC : उपयोगकर्ता शुल्क वसुलीतून नागरिकांची मुक्तता!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने मिळकतधारकांना (PCMC) लावलेल्या उपयोगकर्ता शुल्काला राज्य शासनाने स्थगिती दिल्यानंतर कर संकलन विभागाने मिळकतकर बिलाच्या संगणक प्रणालीत बदल केला आहे. त्यामुळे मालमत्ता धारकांना उपयोग कर्ता शुल्क न भरता…

PCMC : महापालिकेचे ‘कृतज्ञतेचे तू करदाता, तू करविता इच वन थॅंक वन’ अभियान

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) करसंकलन विभागाद्वारे नागरिकांना कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी मिम्स नंतर रील्स स्पर्धेतून आवाहन करण्यात आले. नावीन्यपूर्ण उपक्रमांना करदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मोठ्या प्रमाणात…

PCMC :  महापालिकेच्या 40 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मालमत्ताकरातून 810 कोटी तिजोरीत

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने 2022-23 या आर्थिक वर्षात तब्बल 810 कोटी रुपयांची कर वसूल केला आहे. (PCMC)  महापालिकेच्या 40 वर्षांच्या इतिहासात प्रथमच 810 कोटींचा टप्पा पार केला असून हा एक माईलस्टोन…

PCMC : आता पाणीपट्टीची वसुली मालमत्ताकर विभाग करणार

एमपीसी न्यूज - पाणीपट्टीची वसुली होत (PCMC) नसल्याने 2023-24 या आर्थिक वर्षांत पाणीपट्टी वसुलीचे कामकाज कर आकारणी व कर संकलन विभागाकडे देण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे यांनी दिली.शहरात सद्यस्थितीत 5 लाख 94…

PCMC: थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध करताच मालमत्ता कराचा भरणा वाढला, 8 दिवसात तिजोरीत 50 कोटी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील 10 लाखांवरील (PCMC) थकबाकीदारांची दैनिकांमधून नावे प्रसिद्ध करताच मालमत्ता कराचा भरणा वाढला आहे. मागील 8 दिवसांपासून थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध केली जात असून या कालावधीत 40 ते 50 कोटी…

PCMC : पाणीपट्टी आणि मिळकत कराचे एकत्रीकरण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेला (PCMC) पाणी पुरवठा विभागाकडून म्हणावे तसे उत्पन्न मिळत नसून थकबाकीही वाढत आहे. एकीकडे मिळकत करातून उत्पन्न वाढत असताना पाणीपट्टी मात्र थकीत राहत असल्याने पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे.…

PCMC : दीड लाख मालमत्ताधारकांकडे 450 कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या कर आकारणी (PCMC) व कर संकलन विभागाने 600 कोटी रुपयांचा कर वसुलीचा टप्पा पार केला आहे. अद्याप 1 लाख 60 हजार निवासी मालमत्ताधारकांकडे 450 कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. उर्वरित मालमत्ता धारकांनी मिळकत कर भरून…