Browsing Tag

Tax collection

PCMC : सुट्टीच्या तीनही दिवशी सर्व कर संकलन कार्यालये रात्री 9 पर्यंत राहणार सुरू; 3 दिवसात 90…

एमपीसी न्यूज - कर संकलन व कर आकारणी विभागाच्या (PCMC) वतीने कर वसुलीचे 1 हजार कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. उद्या (शुक्रवार)पासून महापालिकेला तीन दिवस सुट्टी आहे. मात्र, या तिन्ही दिवसात सकाळी…

PCMC :  सोसायटीमधील थकबाकीदाराचे अंतर्गत नळ कनेक्शन खंडित करणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कर वसुलीसाठी धडाकेबाज (PCMC)निर्णय घेतले जात आहे. आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महापालिका सोसायटीमधील सदनिकाधारक थकबाकीदाराचे अंतर्गत नळ कनेक्शन खंडित करण्याची मोहीम राबविण्यात येणार…

PCMC: सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार कर संकलन कार्यालये

एमपीसी न्यूज - कर संकलन व कर आकारणी विभागाच्या (PCMC) वतीने कर वसुलीचे 1 हजार कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. आता नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही कर भरता यावा, यासाठी 31 मार्चपर्यंत कर संकलन कार्यालये…

PCMC : थकबाकीदारांच्या जप्त मालमत्तांचा लिलाव सुरू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या (PCMC) वतीने जप्त केलेल्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी लिलावासाठी काढलेल्या मालमत्तांची यादी वर्तमान पत्रात प्रसिद्ध केली आहे. सील…

Pune : पुणे महापालिकेचे करवसुलीचे टार्गेट सेट, वसुलीसाठी 150 कर्मचाऱ्यांची कुमक वाढवली

एमपीसी न्यूज - आर्थिक वर्ष 2023- 24 संपण्यासाठी केवळ पाच महिने शिल्लक (Pune)  आहेत. या कालावधीत कर वसुली चे टार्गेट पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या कर संकलन विभागाने कंबर कसली आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी करसंकलन विभागात अतिरिक्त 150…

Pimpri : सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांच्या कारभाराची चौकशी करण्याची ‘आप’ची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन (Pimpri) विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु असून, त्याबाबत अनेक नागरीकांनी, सामाजिक संघटनांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. महापालिका प्रशासनाने विभागातील अधिकाऱ्यांना पाठीशी घालत या…

PCMC : ऑनलाइन कर भरणा वाढला; अडीच लाख मालमत्ताधारकांकडून 376 कोटींचा भरणा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व (PCMC) कर आकारणी विभागाने नागरिकांसाठी कर भरण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देऊन करामध्ये सवलतही दिली आहे. या सुविधेला मालमत्ताधारकांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे 2 लाख 59 हजार…

PCMC :  82 दिवसांत 300 कोटी मालमत्ता कर वसूल

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने सध्या करवसुलीबाबत ॲक्शन मोडचा पवित्रा स्वीकारला आहे. गतवर्षीची जप्ती कारवाई, करदात्यांना कर भरण्यासाठी आवाहन करण्याचे नावीन्यपूर्ण मार्ग, यातून करदात्यांची मानसिकता बदलविण्यात…

Lonavala : लोणावळा नगरपरिषदेने 74% पाणी कर केला वसूल

एमपीसी न्यूज : आजपर्यंत 74 टक्के पाणीपट्टी वसुल केल्याची माहिती (Lonavala) लोणावळा नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंडित पाटील व पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यशवंत मुंडे यांनी दिली. येत्या चार दिवसांत जास्तीत जास्त कर वसुलीचे उद्दिष्ट…

PCMC : थकित मालमत्ताकर वसुलीची मोहिम तीव्र होणार; वसुली पथकातील कर्मचारी, एमएसएफ जवानांच्या संख्येत…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन व करआकारणी विभागाकडून (PCMC) थकित मालमत्ता कर वसूलीचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. विभागाने यंदाच्या 2022-23 या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीचा गतवर्षीचा उच्चांक मोडलेला आहे. आजपर्यंत…