Browsing Tag

Tax Payers

Pimpri News: पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांना शास्तीकर वगळून मूळ कर भरता येणार; उपमुख्यमंत्री अजित पवार…

एमपीसी न्यूज : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने संगणक प्रणालीमध्ये बदल केला आहे. त्यामुळे नागरिकांना अवैध बांधकाम शास्ती वगळून मूळ मालमत्ता कर भरता येणार आहे.…