Browsing Tag

tax

Pune : महापालिकेला कोरोनाचा फटका; मिळकत कराचे उत्पन्न कमी

एमपीसी न्यूज - कोरोनाचा फटका पुणे महापालिकेला मोठ्या प्रमाणात बसला आहे. मिळकत कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. सध्या केवळ 102 कोटी रुपये मिळकत कर जमा झाला आहे. 2020 - 21 चा तब्बल 1 हजार 511. 75 कोटी एवढा मिळकत कर जमा होणे…

Pimpri: व्यवसाय सुरु करण्यास परवानगीसाठी करवसुलीची अट नको – आमदार अण्णा बनसोडे

एमपीसी न्यूज - गेली 45 दिवसांपासून टाळेबंदीमुळे शहरातील अनेक व्यावसाय बंद आहेत. व्यावसायिक आणि नागरिकांची गैरसोय होत आहे. पिंपरी महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील व्यावसायिकांना परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर परवानगी देण्यास सुरुवात केली…

Pune : यंदाच्या वार्षिक मिळकतकरात सूट द्यावी – नगरसेवक आबा बागूल यांची मागणी

एमपीसी न्यूज - शहरातील पथारी, स्टॉलधारक, छोटे - मोठे व्यावसायिक, निवासी घरे यांना सन २०२०-२१ च्या वार्षिक मिळकतकरात सूट द्यावी, अशी मागणी नगरसेवक आबा बागूल यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.जगभरातील लॉकडाउनमुळे आर्थिक…

Pune : महापालिकेच्या तिजोरीत मिळकतकराचे तीन दिवसात 19 कोटी 39 लाख रुपये जमा

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या तिजोरीत मिळकतकराचे तीन दिवसांत २० हजार ७८२ मिळकतधारकांनी १९ कोटी ३९ लाख २१ हजार ९८९ रुपये जमा केले आहे.मागील वर्षी एप्रिलच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये ३८ कोटी ३४ लाख रुपये मिळकतकर जमा झाला होता. पण,…

Pune : पुणेकरांना ‘मिळकतकर’ ऑनलाइन भरण्याचे विलास कानडे यांचे आवाहन

एमपीसी न्यूज - पुणे शहरात 'कोरोना'चे संकट गंभीर होत असल्याने 'मिळकत करा'ची छापील बिल पुणेकरांना पाठविणे शक्य होणार नाही. 2020 - 21 चे बिले 'एसएमएस आणि इ-मेल'द्वारे पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे ऑनलाइन बिल भरण्याचे आवाहन महापालिकेच्या कर…

Pimpri: मिळकत करवाढ मागे घ्या; मानवी हक्क संरक्षण समितीची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 2007 पूर्वीच्या मालमत्तांना लागू केलेली भरमसाठ करवाढ तत्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संघटनेने महापालिकेकडे केली आहे.याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना…

Pimpri: दोन लाख 32 हजार मालमत्तांच्या करात अडीचपटीने वाढ; करवाढीला विरोधकांसह नागरिकांचा तीव्र विरोध

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 2007 पुर्वीच्या सर्व मालमत्तांच्या करात अडीचपटीने वाढ केली जाणार आहे. शहरात 2007 पुर्वीच्या तब्बल दोन लाख 32 हजार मालमत्ता आहेत. या मालमत्तांच्या करात एकाचवेळी अडीचपटीने करवाढ केली जाणार आहे. या करवाढीला…

Pune : महापालिकेत समाविष्ट 11 गावांत मिळकतींना कार्पेट एरियावर कर लावा -दिलीप बराटे

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या अकरा गावांतील सुमारे १ लाख ४२ हजार मिळकतींना महापालिकेकडून लावण्यात आलेला मिळकत कर हा बिल्टअप एरियावर लावण्यात आलेला आहे. तो कर कार्पेट एरियावर लावावा, अशी मागणी महापालिकेचे विरोधी…

Pimpri: महापालिकेत वाढीव निविदा; आता काळेबेरे दिसल्यास सोडणार नाही -अजित पवार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांच्या नावाखाली अनेक वाढीव निविदा काढल्या आहेत. आता काळेबेरे दिसल्यास फिकिर करणार नाही. आता 'आपले सरकार' असून वाढीव कामांची, आजपर्यंतच्या तक्रारींची चौकशी करण्यात येईल, असा गर्भित इशारा देत…

Talegaon Dabhade : अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकावर कायदेशीर कारवाई करणार -दीपक झिंजाड

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मालमत्ता कराची आणि पाणीपट्टी कराची वसुली या आर्थिक वर्षात ९० टक्के करणार असून मोठी रक्कम थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकावर कायदेशीर कडक कारवाई करणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी…