एमपीसी न्यूज - मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. मावळचे खासदार श्रीरंग बारणे, संपर्कप्रमुख बाळा कदम यांच्या हस्ते महिलांचा गौरव करण्यात आला.…
तळेगाव दाभाडे - राज्यभरात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही आरोग्य मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहीमेत लोकप्रतिनिधी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, पोलीस पाटील, नगरपरिषद कर्मचारी, शिक्षक, मुख्याध्यापक व सामाजिक स्वयंसेवी संस्था यांना मोहिमेत…