Browsing Tag

teachers day

Lonavala : शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शालेय वह्या पुस्तकांची अनोखी भेट

एमपीसी न्यूज- गुरु शिष्य परंपरेचा अलौकिक मिलाफ असलेल्या शिक्षक दिनाचे औचित्य साधत लोणावळा कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांकडून गरजवंत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची पुस्तके व वह्या देऊन अनोखा उपक्रम राबविण्यात आला. परिसरात…

Pimpri : शिक्षण समितीला शिक्षक दिनाची आठवण झाली, उद्या शिक्षक, शाळा पुरस्काराचे वितरण

एमपीसी न्यूज - शिक्षण दिनाला आठवडा उलटून गेल्यानंतर महापालिकेच्या शिक्षण समितीला गुणवंत शिक्षक व शाळांचा गौरव करण्यास मुहूर्त लाभला आहे. उद्या (गुरुवारी) चिंचवड येथे पुरस्कार वितरण होणार आहे. यावेळी एकूण 31 शिक्षकांना व 4 शाळांना पुरस्कार…

Talegaon Dabhade : नगरपरिषद शिक्षण समितीतर्फे 17 आदर्श शिक्षकांचा गौरव

एमपीसी न्यूज - शिक्षकदिनाचे ( 5 सप्टेंबर ) औचित्य साधून तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण समितीतर्फे शहरातील 17 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष संग्राम काकडे हे होते, प्रमुख…

Pimple gurav : शिक्षकदिनानिमित्त मराठवाडा जनविकास संघातर्फे शिक्षकांचे सत्कार

एमपीसी न्यूज - शिक्षकदिनाचे औचित्य साधून मराठवाडा जनविकास संघातर्फे शिक्षकांचा भारतीय संविधानाच्या पुस्तकाची प्रत व तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.प्रथम सर्व महिला शिक्षकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार…

Chinchwad : ‘शिक्षक’ हा भावी पिढीचा शिल्पकार- सुरेश भोईर

एमपीसी न्यूज - शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते असे उद्गार नगरसेवक सुरेश भोईर यांनी काढले. केशवनगर येथील पालिकेच्या शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा झाला त्यावेळी ते…

Chinchwad : राष्ट्राच्या उन्नतीमध्ये शिक्षकांचे योगदान – अमित गोरखे

एमपीसी न्यूज- समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना समान दर्जाचे शिक्षण देऊन सुजाण व सुसंस्कृत नागरिक बनवण्याचा प्रयत्न सदैव शिक्षक करीत असतात. त्यामुळे राष्ट्र उभारणी आणि राष्ट्राच्या उन्नतीमध्ये शिक्षकांचे योगदान नेहमीच अतुलनीय राहिले…

Talegaon Dabhade : कांतीलाल शाह विद्यालयात शिक्षक दिन साजरा

एमपीसी न्यूज- इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या कांतीलाल शाह विद्यालयात गुरुवार (दि. 5) शिक्षक दिन साजरा करण्यात आला. विद्यालयातील शिक्षकांचा विद्यालय व लायन्स क्लब तळेगावचे वतीने सत्कार करण्यात आला.शिक्षक हे समाज घडविणेचे व…

Pimpri : समाजाला दृष्टी व आकार देण्याचे काम शिक्षकच करतात – आमदार चाबुकस्वार

एमपीसी  न्यूज -  तंत्रज्ञान वेगाने पुढे गेले तरी समाजाला आकार, दिशा व दृष्टी देण्याचे काम शिक्षकच खऱ्या अर्थाने करतात, असे मत आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आज येथे केले.दापोडी येथील प्रबोधन प्रतिष्ठान व इक्रा शिक्षण संस्थेच्या वतीने…

Vadgaon Maval : राष्ट्र उभारणीत शिक्षक हा महत्वाचा घटक -बाळा भेगडे

एमपीसी न्यूज - शिक्षक हा राष्ट्र उभारणीतील महत्वाचा घटक आहे, असे मत राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी वडगाव येथे व्यक्त केले. आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ व नामदार संजय (बाळा ) भेगडे स्नेहग्रुप मावळ यांच्या संयुक्त विद्यमानाने ५…

Bhosari: भोसरीत गुरुवारी आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त दिल्या जाणा-या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे येत्या गुरुवारी (दि.20) वितरण केले जाणार आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.भोसरीतील…