Browsing Tag

Technology News

Technology News : इन्स्टाग्रामचा कंटाळा आलाय तर वापरा हे नवीन अॅप

एमपीसी न्यूज  : इन्स्टाग्रामचा कंटाळा आलाय, नवीन काहीतरी ट्राय करायचे आहे अशा युजर्ससाठी एक नवीन अॅप दाखल झाले असून डिस्पो नावाने हे अॅप आले आहे. हे फोटो शेअरिंग अॅप आहे. फोटो शेअरिंग म्हणजे इन्स्टाग्राम अशी जी इन्स्टाग्रामची ओळख होती…

Technology News : आता स्मार्टफोन निर्माता Xiaomi ची MI कार !

एमपीसी न्यूज : जगभरात इलेक्ट्रिक वाहन उद्योग वेगाने वाढत आहे. इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे बहुतेक लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना दिसत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा वाढता कल पाहून अनेक कंपन्या या सेगमेंटमध्ये नव्याने उतरत आहे.…

Technology News : व्हॉट्स ॲप वेब आणि डेस्कटॉप व्हर्जनमध्ये येणार ‘ही’ सुरक्षा वैशिष्ट्ये

असे असले तरी व्हॉट्स ॲप कंपनीकडून कोणतीही बायोमेट्रिक माहिती संकलित करण्यात येणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे

Technology News : …आणि फेसबूक वापरकर्ता झाला आपोआप ‘लॉग आऊट’

एमपीसी न्यूज : फेसबुक ॲपवरून ‘लॉग आऊट’ केले नसतानाही बरेच वापरकर्ते ॲपमधून आपोआप लॉग आऊट झाल्याचा प्रकार 22 जानेवारीस घडला. यामुळे वापरकर्यांनी समाजमाध्यमांवर याबद्दल फेसबुकला विचारणा केली होती. शनिवारी फेसबुकने त्याबाबतचे स्पष्टीकरण देऊन…

Technology News : आता मिळणार ‘डिजीटल मतदार कार्ड’

या ॲपमुळे नागरिकांकडे डिजिटल स्वरुपातही कार्ड राहणार आहे. ह्या कार्डाबरोबरच भौतिक कार्डही मतदारांकडे असणार आहे. हे ॲप दोन टप्प्यात लाँच होणार आहे.

Technology News : ‘या’ वेळेत नका वापरू UPI पेमेंट्स ॲप्स

एमपीसी न्यूज : ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी सद्ध्या विविध ॲप्सचा वापर केला जात आहे. गुगल पे, फोन पे, पेटीएम, आदी ॲप्स नागरिक आर्थिक व्यवहारांसाठी वापरत आहेत .परंतु रात्री 1 ते 3 च्या दरम्यान जर तुम्ही आर्थिक व्यवहार करत असाल, तर तुम्हाला काही…

Technology News : फोनपे ने मागे टाकले गुगलपे ला

एमपीसी न्यूज : वॉलमार्टचे युपीआय ॲप फोन पे हे डिसेंबर 2020 मधील टॉप यूपीआय ॲप ठरले असून त्याने गुगल पे ला मागे टाकले आहे. टॉप यूनिफाईड पेमेंट इंटरफेस ॲपसमध्ये फोन पे ने पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ…

Technology News : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाने बनवली ई-बायसिकल

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने पर्यावरणपूरक ई-बायसिकलची निर्मिती केली आहे. पर्यावरणास धोका होऊ नये व इंधनाचा खर्च होऊ नये तसेच सायकल चालवणे कष्टमय होऊ…

Technology News : युट्यूबमध्ये लवकरच येणार ‘हे’ फिचर

एमपीसी न्यूज : युट्यूब हे एका नवीन फिचरचे टेस्टिंग करत आहे. हे फीचर म्हणजे आता व्हिडीओ बघता बघता वापरकर्ता लगेच शॉपिंग करू शकणार आहे. या नवीन फीचरची माहिती गुगलने त्यांच्या सपोर्ट पृष्ठावर दिली आहे.या फिचरमुळे आता व्हिडीओजच्या खाली…

Technology News : विकीपीडिया झाले वीस वर्षांचे

एमपीसी न्यूज: विकीपीडिया या प्रसिद्ध संकेतस्थळाला (दि. 15) रोजी 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2001 साली जिमी वेल्स आणि लॅरी सैंगर या दोघांनी मिळून विकीपीडिया सुरू केले. हे एक असे संकेतस्थळ आहे जिथे वापरकर्ता कोणताही लेख, कोणतीही माहिती एडिट करून…