Browsing Tag

Technology News

Technology News : युट्यूबमध्ये लवकरच येणार ‘हे’ फिचर

एमपीसी न्यूज : युट्यूब हे एका नवीन फिचरचे टेस्टिंग करत आहे. हे फीचर म्हणजे आता व्हिडीओ बघता बघता वापरकर्ता लगेच शॉपिंग करू शकणार आहे. या नवीन फीचरची माहिती गुगलने त्यांच्या सपोर्ट पृष्ठावर दिली आहे.या फिचरमुळे आता व्हिडीओजच्या खाली…

Technology News : विकीपीडिया झाले वीस वर्षांचे

एमपीसी न्यूज: विकीपीडिया या प्रसिद्ध संकेतस्थळाला (दि. 15) रोजी 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2001 साली जिमी वेल्स आणि लॅरी सैंगर या दोघांनी मिळून विकीपीडिया सुरू केले. हे एक असे संकेतस्थळ आहे जिथे वापरकर्ता कोणताही लेख, कोणतीही माहिती एडिट करून…

Technology News : ‘सिग्नल’ला मिळतीय वापरकर्त्यांची पसंती

एमपीसी न्यूज : व्हॉट्स ॲप प्रायव्हसी पॉलीसीमुळे 'सिग्नल'ला वापरकर्त्यांची पसंती मिळत आहे. त्यात सिग्नल डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या कोटींच्या घरात गेली आहे. भारतात सिग्नल ॲपला चांगलीच पसंती मिळाली असून पेटीएम, महिंद्रा या कंपन्यांनीही व्हॉट्स…

Technology News : PUBG नाही, तर आता FAU-G होणार ‘या’ तारखेस लॉन्च

एमपीसी न्यूज : भारत सरकारने PUBG बॅन केल्यावर एनकोअर या भारतीय कंपनीचे सीईओ विशाल गोंडाल व अभिनेता अक्षय कुमारने स्वदेशी अशा FAU-G या मल्टीप्लेअर गेमची घोषणा केली होती. अखेर 26 जानेवारीस हे ॲप लॉन्च होणार असल्याची माहिती अक्षय कुमारने ट्विट…

Technology News : व्हॉट्स ॲपला पर्याय असलेले सिग्नल ॲप सुरक्षेच्या दृष्टीने सरस

एमपीसी न्यूज : व्हॉट्स ॲपने 5 जानेवारीस त्यांच्या प्रायवसी पॉलिसीमध्ये बदल केला. यांनुसार वापरकर्त्याच्या माहितीची व्हॉट्स ॲपच्या पार्टनर कंपनी बरोबर म्हणजेच फेसबुकबरोबर देवघेव होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  यांतच जगातील सर्वांत…

Technology News : ‘गुगल पे’ वर इन्स्टंट मनी ट्रान्सफर पेमेंटसाठी मोजावे लागणार पैैसे 

एमपीसी न्यूज  :  डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म असणाऱ्या 'गुगल पे'ने पुढील वर्षी जानेवारीपासून पिअर-टू-पिअर पेमेंट फॅसिलिटी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदल्यात कंपनीकडून इन्स्टंट मनी ट्रान्सफर पेमेंट सिस्टम पुरविली जाणार आहे. याकरता…

Technology News : भारतात Pubg पुन्हा सुरू होणार !

एमपीसी न्यूज  : तरुणांमध्ये सर्वात लोकप्रिय असलेल्या Pubg Mobile गेमवर साबर सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने भारतात बंदी घातली. मात्र, पुन्हा एकदा भारतात Pubg Mobile गेम सुरु होणार आहे. या गेमद्वारे भारतीय लोकांचा डेटा देशाबाहेर…