Browsing Tag

Temghar Dam

Pune : आठ दिवसांत वाढला 9 टीएमसी पाणीसाठा

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरण क्षेत्रात आठ दिवस दमदार पाऊस झाला. या कालावधीत तब्बल 9 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट आता टळले आहे.या महिन्याच्या शेवटीही दमदार पाऊस होण्याची…

Pune Good News: पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंता मिटली; धरणांत 60 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज - पुणेकरांच्या डोक्यावर घोंगावत असलेले पाणीकपातीचे संकट आता दूर झाले आहे. गेल्या 3 - 4 दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात तब्बल 17.47 टीएमसी म्हणजेच 59.92 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे…

Pune : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत 54.53 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत सध्या 54.53 टक्के पाणीसाठा झाला आहे. खडकवासला 1.69 टीएमनसी (85.53टक्के), पानशेत 6.40 टीएमसी (60.07 टक्के), वरसगाव 6.52 टीएमसी (50.85 टक्के), टेमघर 1.29 टीएमसी (34.86 टक्के) या चारही…

Pune: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मागील वर्षीपेक्षा 4 टीएमसी पाणी कमी; तूर्तास पाणीकपात…

एमपीसी न्यूज- पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत मागील वर्षीपेक्षा 4 टीएमसी पाणीसाठा कमी आहे. तरीही तूर्तास पाणीकपात करण्यात येणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.पुणे शहराला पाणीपुरवठा…

Pune : धरण क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा

एमपीसी न्यूज - जून महिन्यात सुरुवातीच्या काही दिवसांत हजेरी लावणाऱ्या पावसाने आता ओढ दिली आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून रोज कडक ऊन आणि सायंकाळी आकाशात ढग दाटून येतात. पण, पाऊस काही पडत नाही. त्यामुळे पुणेकरांना आता धरण क्षेत्रात दमदार…

Pune: दमदार पावसामुळे दोन दिवसांत धरणांमध्ये 15 दिवसांचा पाणीसाठा

एमपीसी न्यूज- 'निसर्ग' चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. प्रचंड नुकसान झाले. विशेष म्हणजे, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे पुणे शहराला 15 दिवस पुरेल एवढा…

Pune : पुण्याला 17.50 टीएमसी पाणी मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार करण्याची गरज

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत सध्या 27.52 टीएमसी म्हणजेच 94 टक्के पाणीसाठा आहे. परंतु पुणेकरांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. पुणेकरांना 17.50 टीएमसी पाणी आवश्यक आहे. त्यासाठी…

Pune : धरणांत 100 टक्के पाणीसाठा असतानाही पुणेकरांना वाढीव पाणी का नाही?

एमपीसी न्यूज - यंदा निसर्गराजाने दमदार हजेरी लावून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत 100 टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा झाला. हे पाणी साठविता येत नाही म्हणून तब्बल 20 टीएमसी पाणी नदीतून सोडण्यात आले. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर…

Pimpri : पवना व खडकवासला खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात दमदार पावसाची हजेरी

एमपीसी न्यूज- पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणक्षेत्रामध्ये दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असून धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये हळूहळू वाढ होत चालली आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात 158 मि.मि.…