Browsing Tag

tempo hit an electric pole

Alandi News : घुंडरे आळी मधील विद्युत पोलला टेम्पोची धडक

एमपीसी न्यूज -आळंदी येथील घुंडरे आळी (Alandi News) मधील एका लोखंडी विद्युत पोलला टेम्पो धडकला.ही घटना काल (दि.17) रात्री 12 च्या सुमारास घडली. यात लोखंडी विद्युत पोल मोठ्या प्रमाणात वाकला आहे.याबाबतची माहिती विद्युत कर्मचारी अजय घुंडरे…