Browsing Tag

tempo

Pune : रस्त्यात उभ्या टेम्पोला धडकून दुचाकीस्वार ठार

एमपीसीन्यूज : महामार्गावर चुकीच्या पद्धतीने उभ्या केलेल्या टेम्पोला झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार झाला. वारजे माळवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत शनिवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला. शकील अब्दुल सत्तार (वय 27) असे मृत्युमुखी…

Dighi : ओव्हरटेक करताना ट्रकची टेम्पोला धडक; दोघे जखमी

एमपीसी न्यूज - ओव्हरटेक करत असताना ट्रक तीनचाकी टेम्पोला घासला. यामुळे टेम्पो रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात टेम्पोमधील दोघेजण जखमी झाले. तसेच टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी (दि. 8) दुपारी आळंदी-देहू रोडवर जुन्या…

Chakan : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी; टेम्पोचालक फरार

एमपीसी न्यूज - भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. दरम्यान, अपघाताची माहिती न देता टेम्पोचालक पळून गेला. ही घटना मंगळवारी (दि. 5) रात्री पुणे-नाशिक महामार्गावर वाघेवस्ती, चाकण येथे घडली.…

Moshi : टेम्पोच्या धडकेत गंभीर जखमी होऊन एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्त्याने जात असलेल्या एका व्यक्तीला भरधाव वेगात आलेल्या तीनचाकी टेम्पोने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 19) सकाळी साडेसातच्या सुमारास बनकरवस्ती, मोशी येथे घडली. संतोष…

Nigdi : टेंपोच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने ज्येष्ठ नागरिकाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 21) सकाळी सव्वा आठच्या सुमारास ट्रान्सपोर्टनगर निगडी येथे घडली. वसंतराव बाळू उर्फ…

Chikhali : टेम्पोच्या धडकेत पादचारी ठार

एमपीसी न्यूज - भरधाव आलेल्या एका टेम्पोने पादचारी व्यक्तीला धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात 25 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता जाधववाडी येथे शिवरोड मोशी येथून जाधववाडी कडे जाणाऱ्या रोडवर…

Bhosari : उरलेले जेवण घेण्यासाठी गेली अन चिमुरडी जीव गमावून बसली

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने रस्त्यावर भंगार गोळा करीत असलेल्या आठ वर्षीय मुलीला धडक दिली. दररोज उरलेले जेवण देण्यासाठी आलेल्या टेम्पोकडे जेवण घेण्यासाठी जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने या चिमुरडीचा जीव…

Dighi : टेम्पोवर हल्ला करून व्यक्तीचे अपहरण

एमपीसी न्यूज - सहा जणांच्या टोळक्याने टेम्पोवर हल्ला करत टेम्पोमधून कामावर जाण्यासाठी निघालेल्या एका व्यक्तीचे अपहरण केले. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी साडेआठच्या सुमारास पठारे मळा, च-होली बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी अंकुश गुलाब…

Bhosari : टेम्पोच्या धडकेत रस्त्याने दुचाकी ढकलत घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - दुचाकी रस्त्याने ढकलत घेऊन जात असताना भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात 27 ऑगस्ट रोजी खंडेवस्ती भोसरी येथे झाला आहे. रोहित राजू पाटील…

Chakan : ट्रेलर-टेम्पोचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या ट्रेलरने टेम्पोला धडक दिली. या भीषण अपघातात टेम्पोचालकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 1) पहाटे दोनच्या सुमारास महाळुंगे येथे मिंडा कंपनीच्या गेटसमोर घडली. शेख जनोद्दीन शेख अफजल (वय 46, रा.…