Browsing Tag

Tender for Solid waste collection by PCMC

Pimpri : कचरा निविदा; हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रिम कोर्टात अपिल करा – दत्ता साने

एमपीसी न्यूज - महापालिकेने नव्याने काढलेल्या चार निविदेतील निविदाकारांची दरपत्रके ही ए. जी. एन्वायरो, बीव्हीजी यांच्यापेक्षा जवळपास 400 रुपयांनी कमी असल्याची माहिती आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कचरा संकलनाच्या निविदेबाबत मुंबई उच्च…

Pimpri: शहरातील 615 गृहसंस्थांना महापालिकेच्या नोटीसा

एमपीसी न्यूज - दैनंदिन शंभर किलो कचरा निर्माण करणा-या पिंपरी-चिंचवड शहरातील गृहसंस्था आणि पाच हजार चौरस मीटर भूखंडावर वसलेल्या एकूण 615 गृहप्रकल्पांना महापालिकेने कचरा वर्गीकरणाबाबत नोटीसा बजाविल्या आहेत. गृहसंस्थानी निर्माण होणाऱ्या ओला…

Pimpri: घनकचऱ्याच्या निविदेत दुरूस्ती करुन कचरावेचकांना न्याय द्या

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनाची नवीन निविदा काढली आहे. या निविदेनुसार कचरा संकलन करण्यासाठी असणा-या वाहनावरील एक कर्मचारी कमी केला जाणार आहे. त्यामुळे उर्वरित कचरा वेचकांवर अन्याय होणार असून, ते बेरोजगार होणार…