आरोग्य Maval Corona Update : तालुक्यात 08 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह तर 06 जणांना डिस्चार्ज फेब्रुवारी 5, 2021 ग्रामीण भागात 04 रुग्ण सापडला तर शहरी भागात 04 रूग्ण सापडले तर 50 रुग्ण सक्रिय आहेत. 7862 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.