Browsing Tag

Thackeray government

Kirit Somiya : ठाकरे सरकार गेले अन् महाराष्ट्रावरील विघ्न टळले – किरीट सोमय्या

एमपीसी न्यूज - भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी पुण्यातील गणपतीचे दर्शन घेतले. यानंतर बोलताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ज्यावेळी ठाकरे सरकार गेलं त्यावेळी महाराष्ट्रावरील विघ्न टळलं. माफिया…

Maval News : सुनील शेळके यांनी शासनाचा 10 कोटी रुपयांचा महसूल बुडविला तर भावना गवळी यांनी 100 कोटी…

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील आंबळे गावी बेकायदा गौणखनिजाचे उत्खनन करून विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी शासनाचा 10 कोटी रुपयाचा महसूल बुडविला असल्याचा तर शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी 100 कोटी रुपयाची गफलत केली असल्याचा घणाघाती…

Pune News : मनमानी शुल्क आकारणीस सरकारचा छुपा पाठिंबा – माधव भांडारी 

एमपीसी न्यूज - ठाकरे सरकारच्या वेळकाढू आणि बेपर्वा धोरणामुळे राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचा पुरता बोजवारा वाजला अहे. शैक्षणिक शुल्कनिश्चितीचा प्रस्तावही राज्य सरकारने खुंटीवर टांगल्यामुळे हजारो पालक आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप…

Pimpri News : ओबीसी आरक्षणासाठी 26 जूनला भाजपचे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन ; पंकजा मुंडे यांची…

एमपीसी न्यूज - ओबीसी आरक्षणासाठी येत्या 26 जून रोजी भाजपने राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. दोन दिवसांपूर्वी ओबीसी नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. चक्काजाम आंदोलन यशस्वी करण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे…

Pune News : लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात पुण्यातील व्यापाऱ्यांचे बंड, हायकोर्टात जाणार !

एमपीसी न्यूज - ठाकरे सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात आता पुण्यातील व्यापाऱ्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. या व्यापाऱ्यांनी आता राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरु केली आहे. येत्या दोन दिवसांत पुणे…