Browsing Tag

the body lying on a chair in the house for two days

Daund News : दोन दिवस घरातील खुर्चीवरच मृतदेह पडून, दौंडमधील दुर्दैवी घटना

एमपीसी न्यूज : दौंड शहरातून एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. शहरातील सतीश आनंदराज आंबूडकर (वय 78) या ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह दोन दिवस घरातील खुर्चीवरच पडून असल्याचे आढळून आले आहे. दोन दिवस झाले तरी दरवाजा न उघडल्यामुळे शेजाऱ्यांनी…