Browsing Tag

the explosion of the gas cylinder

Pune News : गॅस सिलेंडरच्या भडक्याने वृद्ध दाम्पत्य होरपळले

एमपीसी न्यूज : आंघोळीला पाणी गरम करण्यासाठी शेगडी पेटवताच उडालेल्या भडक्यात वृद्ध दाम्पत्य गंभीररीत्या भाजल्याची घटना घडली. कसबा पेठेतील सात तोटी पोलीस चौकी जवळील एका दहा बाय दहाच्या खोलीत ही घटना घडली. आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास…