Browsing Tag

The manager

Chakan: मॅनेजरकडून कामगाराला लोखंडी रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज- सहकारी मॅनेजरचे काम ऐकतो पण माझे काम ऐकत नाही, या कारणावरून दुस-या मॅनेजरने एका कामगाराला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना 26 जून रोजी रात्री कुरुळी येथील हायटम्प फरनेमन्स कंपनीत घडली.सचिन बसवराज हुल्ले (वय 30, रा.…