Browsing Tag

the number of infected is on the threshold of 22 lakh

Maharashtra Corona Update : आज 10,216 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 22 लाखांच्या उंबरठ्यावर

राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 21 लाख 98 हजार 399 एवढी झाली आहे. त्यापैकी 20 लाख 55 हजार 951 जण कोरोनामुक्त झाले आहेत.