Browsing Tag

the pharmaceutical world

Akurdi: कोरोनामुळे औषधनिर्माण विश्वात परिवर्तन होईल- सचिन इटकर

एमपीसी न्यूज- कोरोनामुळे सर्व जगाचे जीवनचक्र थांबले आहे. कोरोनामुळे औषधनिर्माण विश्वात मोठे परिवर्तन होणार आहे, असा अंदाज औषधनिर्माण शास्त्रज्ञ सचिन इटकर यांनी व्यक्त केला आहे.डॉ. डी. वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डीच्या वतीने आयोजित…