Nashik News : आंतरराष्ट्रीय गणिततज्ज्ञ दिलीप कृष्णाजी गोटखिंडीकर यांचे हृदयविकाराने निधन
एमपीसी न्यूज - आंतरराष्ट्रीय गणिततज्ज्ञ दिलीप कृष्णाजी गोटखिंडीकर (वय 70) यांचे नाशिक येथे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.गोटखिंडीकर सरांचा परिचय -
# भास्कराचार्य…