Browsing Tag

The rain continued

Pimpri News: पवना धरणात 58.83 टक्के पाणीसाठा; पावसाचा जोर कायम

एमपीसी न्यूज - मावळातील पवना धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत धरण क्षेत्रात 39 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात 2.64 टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण…