Browsing Tag

The residents trapped

Mahad Building Collapsed: ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांचा श्वान पथक, लाइफ डिटेक्टरद्वारे शोध सुरु

एमपीसी न्यूज - महाड येथे सोमवारी सायंकाळी पाच मजली इमारत कोसळली. त्यामध्ये शेकडो नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफच्या श्वान पथक आणि लाइफ डिटेक्टरच्या माध्यमातून अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरु आहे. बचावकार्यात काही अडथळे…