Posted inक्राईम न्यूज

Pune : सफरचंद एवढे महाग असतात काय? असे म्हणत विक्रेत्याला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

पुणे न्यूज – फळांची विक्री करणाऱ्या एका इसमाला तीन जणांनी मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी या विक्रेत्याला सफरचंद विक्रीची किंमत विचारली. त्यानंतर फिर्यादीने शंभर रुपये किलो आहेत असे म्हणतात सफरचंद एवढे महाग असतात काय असे म्हणत त्यांना मारहाण केली. विमानतळ (Pune) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आपले घर परिसरात 3 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. […]