Browsing Tag

the three-year-old child went to the well

Pune News: खेळता खेळता तीन वर्षाचं चिमुरडं विहिरीकडे गेलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं

एमपीसी न्यूज: बारामती तालुक्यातील संपूर्ण गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली. खेळता खेळता तीन वर्षाचा चिमुरडा विहिरीकडे गेला आणि तोल जाऊन पाण्यात पडला. या घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. अधिराज…