Browsing Tag

the thrill of the play-offs will be matches

IPL 2020 Playoffs : आजपासून प्ले – ऑफचा थरार, असे होतील सामने

एमपीसी न्यूज - आजपासून आयपीएलच्या प्ले - ऑफचा थरार रंगणार आहे. मुंबईने साखळी सामन्याअंती 18 गुणांसह अव्वलस्थान कायम राखलं. दिल्लीने 16 गुणांसह दुसरं स्थान पटकावलं. हैदराबादचे रनरेट जास्त असल्याने त्यांना तिसरं स्थान मिळालं आणि बंगळुरूला…