Browsing Tag

the truck driver

Bhosari News: ट्रकमधील 112 तेलाच्या डब्यांची परस्पर विक्री; ट्रक चालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कंपनीतून तेलाचे भरलेले डबे घेऊन निघालेल्या ट्रक चालकाने 112 डबे मालकाच्या परस्पर विकून त्याचा अपहार केला. याबाबत ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 ते 17 जुलै दरम्यान भोसरी परिसरात घडला. मनोजकुमार…